पहिला मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई - ४०००३२.
(०२२)–२२८४६७२०, २२०४५०७५(०२२)–२२८४६७१९, २२०४६९०९, २२८४६७२१stateelectioncommission@gmail.com
 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्चये राज्यातील सर्व ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याकरिता दिनांक २६ एप्रिल १९९४ रोजी करण्यात आलेली आहे.

मा. श्री. जगेश्वर स. सहारिया
राज्य निवडणूक आयुक्त
चालू निवडणूक कार्यक्रम
स्थायी आदेश व सूचना
निवडणूक कायदे व नियम
प्रशिक्षण
मतदार जागृती अभियान
अधिकारी व दूरध्वनी सूची
वृत्तपत्र कात्रणे
आयोगाचे महत्वाचे टप्पे
माहितीचा अधिकार
आयोगाचे प्रकाशित अहवाल
दृष्टीक्षेपात स्थानिक स्वराज्य संस्था
मतदारांसाठी नमुने
प्रतिसाद
    

 

 

 

 

 

 

 

महत्वपूर्ण आदेश व सूचना

नवनिर्मित नगर परिषदा /नगर पंचायतीचा प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०१५, आदेश दिनांक ३ ऑगष्ट,२०१५
नवनिर्मित नगर परिषद /नगर पंचायतीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम , आदेश दिनांक २७ जुलै २०१५
नगर परिषद / नगर पंचायतींची प्रभाग रचना करण्यासाठी लोकसंख्येचे वितरण निश्चित करणे बाबत आदेश, दिनांक २४ जुलै २०१५
ग्रामपंचायत निवडणूका जुलै/ऑगस्ट २०१५ – ग्रामपंचायत निवडणूका मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांच्या जात पडताळणीचे अर्ज स्विकारण्याबाबत, आदेश दिनांक १७ जुलै २०१५
ग्रामपंचायत निवडणूकासाठी नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन भरणा-या अमेदवारांकडून कोणतेही शुल्क न आकारण्याबाबत, आदेश दिनांक १७ जुलै२०१५
ग्रामपंचायत निवडणूकीत चिन्ह वाटपाबाबतचे सुधारित आदेश
नगरपरिषदा/ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०१६ व जिल्हा परिषदा/पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका सन २०१७, आदेश दिनांक १० जुलै २०१५
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका २०१६-१७ – क्षेत्र व हद्दीमध्ये बदल न करण्याबाबत , आदेश दिनांक १० जुलै २०१५
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका – २०१७, आदेश दिनांक १० जुलै २०१५
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र ऑनलाईन स्वरूपात भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना
जिल्हा परिषदाच्या सार्वत्रिक निवडणूक २०१5 (Star Campaigners) ची यादी २०१5 (भारतीय जनता पार्टी)
पंढरपूर नगर परिषदेमधिल रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा सुधारित कार्यक्रम , आदेश दिनांक २५ जुन २०१५
नगरपरिषदांमधिल रिक्त पदांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम, आदेश दिनांक २४ जून २०१५
माहे ऑगस्ट/सप्टेंबर ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणा-या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी दोन टप्प्यांतील निवडणूक कार्यक्रम, दिनांक २३ जून,२०१५
गोंदिया जिल्ह्यामधिल जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणूकांसाठी (Star Campaigners) ची यादी २०१5 (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)
भंडारा व गोंदिया या 2 जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Star Campaigners) ची यादी २०१5 (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
भंडारा जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी निवडणूक कार्यक्रम, आदेश दिनांक 11/06/2015
वसई-विरार महानगरपालिका निवडणूकांसाठी (Star Campaigners) ची यादी २०१५ -(बहुजन विकास आघाडी)
भंडारा व गोंदिया या 2 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका तसेच अन्य जिल्हयातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका निवडणूक कार्यक्रम, आदेश दिनांक ०४/०६/२०१५
वसई-विरार महानगरपालिका निवडणूकांसाठी (Star Campaigners) ची यादी २०१५ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

माहिती अद्यावत केल्याचा दिनांक :  August 3, 2015

 

   
महत्वपूर्ण वृत्तपत्र कात्रणे
 
   
   
   
 
 

राज्य निवडणूक आयोगाच्या
संकेतस्थळाला पुरस्कार

  

eXTReMe Tracker
 

© State Election Commission, Maharashtra. Best viewed in 1024 X 768 resolution.