संपर्क राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र भारत सरकार

आयोगाचे टप्पे

 • 2010
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   ५ महानगरपालिका, ५ नगरपरिषदा, १ नगरपंचायत, १५ पंचायत समित्या व १४,४२१ ग्रामपंचायती
 • २००९
  • ६ जुलै, मा. श्रीमती नीला सत्यनारायण यांची महाराष्ट्र राज्याच्या चतुर्थ राज्य निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   ८ नगरपरिषदा व ३ पंचायत समित्या
 • 2008
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   ४ महानगरपालिका, ७ नगरपरिषदा, ४ जिल्हा परिषदा, २३ पंचायत समित्या
 • 2007
  • आदर्श आचार संहिते बाबत सुधारित आदेश काढण्यात आला.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम १४ महानगरपालिका, ३८ नगरपरिषदा, २७ जिल्हा परिषदा, ३१० पंचायत समित्या व ७,८५९ ग्रामपंचायती
 • 2006
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   १६९ नगरपरिषदा व १,७२८ ग्रामपंचायती
 • 2005
  • नागरी स्थानीक स्वराज्य संस्थांमधिल प्रभाग रचने बाबत विस्तृत आदेश निर्गमित.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   ४ महानगरपालिका, ५ नगरपरिषदा, २ जिल्हा परिषदा, १५ पंचायत समित्या व १४,३९९ ग्रामपंचायती
 • 2004
  • द्वितीय राज्य निवडणूक आयुक्तांनी पदभार सोडला.
  • १५ जून, मा. श्री. नंदलाल गुप्ता यांची महाराष्ट्र राज्याचे तृतीय राज्य निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती.
  • २९ मार्च, आदर्श आचार संहिते बाबत एकत्रित आदेश निर्गमित.
  • स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी मध्ये प्रथमच इलेक्ट्रॉनीक मतदार यंत्रांचा वापर केला गेला.
  • राजकीय पक्षांची नोंदणी करण्यास सुरूवात करण्यात आली.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ३ नगरपरिषदा व १४,४५४ ग्रामपंचायती
 • 2003
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   ४ महानगरपालिका, ४ नगरपरिषदा, १ नगरपंचयत, ४ जिल्हा परिषदा, २३ पंचायत समित्या व १,५७१ ग्रामपंचायती
 • 2002
  • ३ जुलै, नामनिर्देशनपत्रासोबत गुन्हेगारी पर्श्वभूमी व मालमत्तेबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बाबत सुधारित आदेश काढण्यात आला.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   १४ महानगरपालिका, ३८ नगरपरिषदा, २७ जिल्हा परिषदा, ३०८ पंचायत समित्या व ७,१६३ ग्रामपंचायती
 • 2001
  • १६ जानेवारी, टपाली मतपत्रिका बाबात आदेश
  • बृहनमुंबई महानगरपालिका वगळून राज्यातील इतर महानगरपालिका व नगरपरिषदा / नगरपंचायत निवडणूकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्या बाबत तरतूद.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   १८६ नगरपरिषदा, २ नगरपंचायती व १,१२६ ग्रामपंचायती
 • 2000
  • २ डिसेंबर, निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) विषयी आदेश
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   ४, महानगरपालिका, २ जिल्हा परिषदा, १५ पंचायत समित्या व १४,२८० ग्रामपंचायती
 • 1999
  • २५ एप्रिल, पहिल्या राज्य निवडणूक आयुक्तांनी पदभार सोडला.
  • १५ जून, मा. श्री. य. ल. राजवाडे यांची महाराष्ट्र राज्याचे द्वितीय राज्य निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   ८ नगरपरिषदा, ३ पंचायत समित्या व १,४२९ ग्रामपंचायती
 • 1998
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   १ महानगरपालिका, १ नगरपरिषद, ४ जिल्हा परिषदा, २३ पंचायत समित्या व १, ५७१ ग्रामपंचायती
 • 1997
  • २९ जानेवारी, आदर्श आचारसंहिते बाबत तपशीलवार आदेश काढण्यात आला.
  • ३ फेब्रुवारी, आदर्श आचारसंहिते बाबत सुधारित आदेश काढण्यात आला.
  • २१ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्रासोबत गुन्हेगारी पर्श्वभूमी बाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत आदेश काढण्यात आला.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   १० महानगरपालिका, ३० नगरपरिषदा, २९ जिल्हा परिषदा, ३१९ पंचायत समित्या व ७,१६३ ग्रामपंचायती
 • 1996
  • २९ जानेवारी, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार करणे बाबतची तरतूद वगळण्यात आली व त्याऎवजी विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरणे बाबत तरतूद करण्यात आली.
  • ४ एप्रिल, प्रभागांच्या परिसीमना बाबत मार्गदर्शक सूचना.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   १७६ नगरपरिषदा व १,१२६ ग्रामपंचायती
 • 1995
  • ७ फेब्रुवारी, आदर्श आचारसंहिते बाबत पहिला आदेश काढण्यात आला.
  • २ मार्च, कर्मचारीवृंद व वाहने अधिग्रहित करण्यासंबंधीचे आदेश काढण्यात आले.
  • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
   ४ महानगरपालिका, २ नगरपरिषदा व १८,२०९ ग्रामपंचायती
 • 1994
  • २२ एप्रिल, राज्य निवडणूक आयुक्त (आर्हता व नियुक्ति) १९९४ चा अधिनियम अस्तित्वात आला.
  • २३ एप्रिल, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना.
  • २३ एप्रिल, संविधानातील ७३ व्या घटना दुरूस्तीची अंमलबजावणी करण्यात आली.
  • २६ एप्रिल, मा. श्री. दे. ना. चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्विकारला.
  • ३१ मे, संविधानातील ७४ व्या घटना दुरूस्तीची अंमलबजावणी करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे पुढाकाराने सुरुवात झालेले महत्वाचे निर्णय

 • इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर
 • राजकीय पक्षांची नोंदणी
 • आचारसंहिता संबंधी आदेश
 • उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा
 • उमेदवारांच्या स्थावर, जंगम मालमत्ता, गुन्हेगारी पर्श्वभूमी व शैक्षणिक पात्रते बाबत तपशील देणारे शपथ पत्र
 • निवडणूक निरीक्षक
 • मतदार जागृती अभियान
 • व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा आढावा
 • मतदारंसाठी एस एम एस व वेबसाईट सुविधा
 • निवडून आलेल्या महिला सदस्यांसाठी सबलीकरण प्रकल्प
 • ई- व्होटींग (प्रस्तावित)
 • मतदान केंद्रांवरील सोयी सुविधा
 • निवडणूक साहित्य
 • प्रभागांचे परिसीमन व आरक्षण
 • प्रशिक्षण सी डी, साहित्य व माहिती पुस्तिका