संपर्क राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र भारत सरकार

मा राज्य निवडणूक आयुक्त परिचय

Shri. Jageshwar S. Saharia

श्री. ज. स. सहारिया,

राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र

शैक्षणिक पार्श्वभूमी : -

 • १९७३ - एमएस्सी. (भौतिक), अलाहाबाद विद्यापीठ
 • १९७६ - एमबीए (आयआयएम अहमदाबाद)
 • १९९६ - एमबीए - पब्लिक सेक्टर मॅनेजमेंट (एक्सेटर, युके)
 • २००२ - एलएलबी (नागपूर)

कार्यानुभव

 • १९७६-७८ खाजगी क्षेत्र, कलकत्ता
 • १९७८ - आयएएस विविध राज्यांमध्ये व दिल्ली येथे विविध पदांवर कामकाज. नागपूध्ये (६वर्षे ) महानगरपालिका आयुक्त , विभागीय आयुक्त आणि उप कुलगुरू या पदांवर कामकाज
 • २०१४ - महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव या पदावरून सेवानिवृत्त (जुलै)
 • २०१४ - राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र या पदावर सप्टेंबर - २०१४ पासून कार्यरत )

विशेष आवड:

 • शिक्षण - प्राथमिक, मध्यामिक, उच्च मध्यामिक, व तांत्रिक शिक्षण (१ वर्षे)
 • कौशल्य विकास व युवा सक्षमीकरण
 • आपत्ती व्यवस्थापन - मदत पुनर्वसन
 • खाजगी क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी
 • नाविन्यपूर्ण, पारदर्शक आणि उत्तम प्रशासन पद्धती