संपर्क राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र भारत सरकार

ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाचे आदेश व सूचना

अधिकार प्रदान करणे

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक पान क्र.
1 अधिकार प्रदान आदेश (इंग्रजीमध्ये) No.SEC-1095/CR-26/95/PR 27.1.1995 1
2 ग्रामपंचायत प्रभागांचे विभाजनाचे अधिकाराबाबत SEC/1095/CR26/95/PR 27.01.1995 3
3 ग्रामपंचायत प्रभागांचे विभाजनाचे अधिकाराबाबत ग्रापनि2007/प्र.क्र.34/का.8 16.11.2007 5

प्रभाग रचना

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक पान क्र.
1 ग्रामपंचायत क्षेत्राची प्रभागरचना नमुना अ प्रसिध्द करण्याबाबत SEC/1095/1569/CR134/PR 19.01.1995 1
2 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका-1997 प्रभाग रचना प्रस्ताव तयार करण्याबाबत. क्रमांक-रानिआ.1097/प्र.क्र.116/97 पं.रा. 2.7.1997 2
3 प्रभाग रचना प्रस्तावावर न्यायालयात/विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेल्या दाव्यांबाबत रानिआ097/3091/97/पंरा 16.10.1997 3
4 अनुसूचित क्षेत्रातील निवडणूकांबाबत रानिआ1098/प्र.क्र.192/98/पंरा 16.02.1998 5
5 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सदस्य पदांचे आरक्षण रानिआ1098/प्र.क्र.230/98/पंरा 21.04.1998 7
6 ग्रामपंचायत प्रभाग रचनेबाबत नमुना अ, नमुना ब रानिआ/ग्रापनि2007/प्र.क्र.1/का.8 21.11.2007 9
7 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना करण्याकरीता मार्गदर्शक तक्ता रानिआ/ग्रापनि/2011/प्र.क्र.2/का-८ 13.5.2011 15
8 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना -स्त्रियांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी कार्यपध्दती रानिआ/ग्रापनि/2011/प्र.क्र.2/का-8 13.5.2011 17
9 माहे जुलै ते डिसेंबर, 2011 या कालावधीत मुदतीत संपणा-या ग्रामपंचायतीबाबत नव्याने आरक्षण व सोडत बाबतचा कार्यक्रम रानिआ/ग्रापनि/2010/सं.क्र.1467/का-8 16.5.2011 22
10 माहे जुलै ते डिसेंबर, 2011 या कालावधीत मुदतीत संपणा-या ग्रामपंचायतीबाबत नव्याने आरक्षण व सोडत बाबतचा कार्यक्रम रानिआ/ग्रापनि/2011/प्र.क्र.2/का-९ 16.5.2011 23
11 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघाची पुर्नरचना - कामकाज गोपनियरित्या हाताळण्याबाबत रानिआ/मनपा2005/प्र.क्र.17/का.05 02.07.2013 25

मतदार यादी तयार करणे

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक पान क्र.
1 मतदार यादी अधिप्रमाणित करणे व ती सुरक्षित ठेवणे संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे आदेश SEC/1096/CR6/96/D-3 31.01.1996 1
3 जिल्हापरिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायत निवडणूका मतदार यादीबाबत रानिआ-109७/ प्र.क्र.172/ ९७/पंरा 20.10.1997 3
4 मतदार यादी मधील सुधारणा नामनिर्देशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंतच करता येतील याबाबतचे आदेश एसईसी/एमसी-2002/प्र.क्र.1/का.10 02.01.2002 5
5 मतदार नोंदणी अधिकारी यांनी अद्ययावत यादी पुरविणेबाबत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या सूचना दि.08.12.2004 रानिआ/मनपा/2004/प्र.क्र.33/का.5 23.12.2004 7
6 निवडणुकीशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या दबाव न आणण्याबाबत रानिआ/मनपा2007/प्र.क्र.6/का.5 10.04.2007 10
7 मतदार यादीतील दुबार नावाबाबत करावयाची कार्यवाही रानिआ/मनपा2007/प्र.क्र.6/का.5 24.04.2007 11
8 जिल्हापरिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायत निवडणूका - मतकेंद्र निकष रानिआ/जिपपंसनि-२०१०/प्र.क्र.२/का.7 12.07.2010 13
9 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील मयत अथवा स्थांनातरीत मतदारांबाबत करावयाची कार्यवाही रानिआ/मनपा2010/प्र.क्र.4/का.5 11.10.2010 16
10 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील मयत अथवा स्थांनातरीत मतदारांबाबत करावयाची कार्यवाही रानिआ/मनपा2012/प्र.क्र.4/का.5 07.02.2012 18
11 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये तोतयेगिरीबाबत मतदान केंद्राध्यक्षानी करावयाची कार्यवाही रानिआ/मनपा2010/प्र.क्र.4/का.5 22.10.2010 20
12 मतदार यादी व मतदान केंद्र निश्चितीबाबत निकष रानिआ/मनपा2010/प्र.क्र.4/का.5 30.07.2011 22
13 मतदार यादी व मतदान केंद्र निश्चितीबाबत निकष रानिआ/2010/प्र.क्र.4/का.5 12.08.2011 23
14 मतदार यादी व मतदान केंद्र निश्चितीबाबत निकष रानिआ/मनपा2011/प्र.क्र.4/का.5 15.09.2011 35
15 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदान करताना भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र अथवा अन्य पुरावा सादर करण्याबाबत रानिआ/मनपा2009/प्र.क्र.16/का.5 29.03.2010 36
16 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदान करताना भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र अथवा अन्य पुरावा सादर करण्याबाबत   08.11.2011 37
17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदान करताना भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र अथवा अन्य पुरावा सादर करण्याबाबत   06.02.2012 39
18 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदान करताना भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र अथवा अन्य पुरावा सादर करण्याबाबत   02.08.2012 40

नामनिर्देशपत्राबाबतच्या तरतुदी

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक पान क्र.
विशेष मागासप्रवर्ग संदर्भातील राज्य निवडणूक आयोगाचे पत्र या संदर्भातील शासनाचे पत्र सीबीसी-1096/सी-1258/ प्र.क्र.238/ मावक-5 05.10.1996 1
विशेष मागासप्रवर्ग संदर्भातील राज्य निवडणूक आयोगाचे पत्र या संदर्भातील शासनाचे पत्र एसईसी/एमएमसी-1196/ प्र.क्र.196/ का.3 07.10.1996 2
गुन्हेगारी पार्श्वभूमी व स्थावर, जंगम मालमत्तेचा तपशिल देणारे शपथपत्राबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आदेश व त्याबाबतची सुधारणा एसईसी/जीईएन/२००2/प्र.क्र.85/ का.10 15.03.2004 3
गुन्हेगारी पार्श्वभूमी व स्थावर, जंगम मालमत्तेचा तपशिल देणारे शपथपत्राबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आदेश व त्याबाबतची सुधारणा एसईसी/जीईएन/२००2/प्र.क्र.85/ का.10 07.07.2008 11
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या तारखेनंतर एकच उमेदवार शिल्लक असल्यास त्याचा अहवाल आयोगास पाठविण्याबाबत व आयोगाच्या मान्यतेनंतर त्या उमेदवारास विजयी घोषित करण्याबाबत क्रमांक-रानिआ/मनपा-2004/प्र.क्र.37/का-5 23.12.2004 14
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने दयावयाच्या शपथपत्रात अथवा घोषणपत्रात चुकीची माहिती दिल्यास करावयाची कार्यवाही क्रमांक-रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.3/का-5 17.5.2007 15
7 ग्रामपंचायत निवडणूका - नामनिर्देशनपत्राबाबत रानिआ/ग्रापनि/२००७/प्र.क्र.10/ का.8 13.06.2007 16
एकाच व्यक्तीस एकाच प्रभागातील आरक्षणाच्या वेगवेगळया वर्गवारीतून किंवा वेगवेगळया पदांची ग्रामपंचायत निवडणूक लढविणेबाबत रानिआ/ग्रापनि/२००७/प्र.क्र.20/का.8 13.11.2007 20
राखीव जागांवरील निवडणूक लढविणा-या व्यक्तीचे जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणेबाबत आदेश शासन अधिनियम क्र.13/2008 रानिआ/मनपा2007/प्र.क्र.6/का.5 02.05.2008 26
१० राखीव जागांवरील निवडणूक लढविणा-या व्यक्तीचे जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणेबाबत आदेश शासन अधिनियम क्र.13/2008 रानिआ/मनपा2007/प्र.क्र.6/का.5 13.5.2008 28
११ राखीव जागांवरील निवडणूक लढविणा-या व्यक्तीचे जातप्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणेबाबत आदेश शासन अधिनियम क्र.13/2008 रानिआ/मनपा2007/प्र.क्र.6/का.5 13.5.2008 30
12 दोनपेक्षा अधिक अपत्ये नसल्याबाबतचे सुधारीत शपथपत्राबाबत - राज्य निवडणूक आयोगाचे पत्र एसईसी/जीईएन/२००१/प्र.क्र.29/ का.10 31.03.2009 32
१३ ग्रामपंचायत निवडणूकांकरीता नामनिर्देशनपत्राचा सुधारीत नमुना क्र.रानिआ/ग्रापनि 2009/प्र.क्र.20/का-८ 21.10.2009 36
१४ शपथपत्र / घोषणापत्र मराठी किंवा इंग्रजीत करण्याची मुभा क्रमांक-रानिआ/मनपा/2012/प्र.क्र.12/का.5 28.1.2012 40
15 स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका - जात वैधता प्रमाणपत्र अवैध/खोटे ठरल्याबाबत रानिआ/मनपा2012/प्र.क्र.51/का.5 31.01.2013 42
16 स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका - जात वैधता प्रमाणपत्र अवैध/खोटे ठरल्याबाबत रानिआ/2013/प्र.क्र.25/का.9 17.07.2013 44
17 जात वैधता प्रमाणपत्राबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र क्र.ग्रापंनि-2014/प्र.क्र.159/पंरा-2 30.03.2015 56
18 मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम, 1959 मधील नियम 14-अ संदर्भातील आयोगाच्या दि.11.11.1997 च्या निर्देशात सुधारणा करण्याबाबत. (उमेदवाराचा मतदानापूर्वी मृत्यू झाल्यास) क.रानिआ/ग्रापंनि-2015/प्र.क्र.17/का-8 21.09.2015 59

राजकीय पक्षांची नोंदणी व चिन्हवाटप

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक पान क्र.
राजकिय पक्षाद्वारे उभे करण्यात येणारे उमेदवार - ए बी फॉर्मबाबत क्र.रानिआ/मनपा2006/प्र.क्र.19/का.5 06.01.2007 1
2 ग्रामपंचायत निवडणूक चिन्ह वाटपाबाबत क्रमांक-रानिआ/ग्रापनि/2007/प्र.क्र.20/का.8 21.8.2007 2
3 ग्रामपंचायत निवडणूक चिन्ह वाटपाबाबत क्रमांक-रानिआ/ग्रापनि/2007/प्र.क्र.8/का.8 13.11.2007 4
महाराष्ट्र राजकीय पक्षाची नोंदणी आदेश - 2009 एसईसी/२००9/सी.आर 49/का.1१ 31.03.2009 6
5 महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप ) आदेश 2009 (राजकीय पक्षांनी पक्षाचा उमेदवार कळविण्याबाबतचे जोडपत्र १ व २ यांचे नमूने) एसईसी/आरपीपी/२००9/सी.आर 49/का.1१ 31.03.2009 20
6 महाराष्ट्र राजकीय पक्षाची नोंदणी आदेश - 2009 - अनामत रकमेबाबत एसईसी/२००9/सी.आर 49/का.1१ 02.09.2009 33
निवडणूक चिन्हांबाबत अधिसूचना ( काही चिन्हे वगळण्याबाबत) क्रमांक एसइसी/आरपीपी/2010/सीआर-10/का-11 1.9.2010 34
8 ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्ह वाटपाबाबतचे सुधारीत आदेश क्रमांक-रानिआ/ग्रापनि/2010/प्र.क्र.31/का.8 29.9.2010 37
9 ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्ह वाटपाबाबतचे सुधारीत आदेश क्रमांक-रानिआ/ग्रापनि/2010/प्र.क्र.31/का.8 30.9.2010 44
10 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका - चिन्ह वाटपाबाबत एसईसी२००9/प्र.क्र. 49/का.1१ 04.02.2012 45
११ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका - जोडपत्र १ व २ बाबत एसईसी२००9/प्र.क्र. 49/का.1१ 05.02.2012 47
12 राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत पक्षांच्या चिन्हांची सुधारीत यादी क्र.रानिआ/रापनो2012/प्र.क्र.1/का.11 03.04.2012 49
13 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका - सुधारीत जोडपत्र १ व २ बाबत क्र.रानिआ/रापनो 2009/प्र.क्र.49 (भाग-2)/का.11 25.02.2013 79

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे निवडणूका घेण्याबाबत

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक पान क्र.
1 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राद्ववारे घेण्याबाबतचे आदेश (दि 16/10/2004 ची सुधारणा विचारात घेवून) एसईसी/जीईएन-2004/प्र.क्र.‍2/का-6 13.4.2004 1
2 महानगरपालिका निवडणूका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे घेण्याबाबत आदेश रानिआ/मनपा-2004/प्र.क्र.13/का-5 07.1.2005 19
3 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राद्ववारे घेण्याबाबतचे आदेश रानिआ - 2005/प्र.क्र.24/का-7 03.05.2005 39
4 मतदान संपल्यानंतर बॅटरी सुरू राहून मतमोजणीच्यावेळी बॅटरी संपून निकाल दिसत नसल्यास करावयाची कार्यवाही रानिआ/मनपा/2005/ प्र.क्र.18/का-5 13.06.2005 50
5 ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतपत्रिकेचा सुधारीत नमुना रानिआ/ग्रापनी/2005/ प्र.क्र.26/का-8 18.02.2006 51
6 महानगरपालिका व नगरपरिषदा निवडणूका मतदान यंत्राच्या डिस्प्ले सेक्शन मध्ये बिघाड झाल्यास निकाल बघण्याची कार्यपध्दती रानिआ/मनपा2006/ प्र.क्र.20/का-5 20.11.2006 56
7 ग्रामपंचायत निवडणुका इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्राद्ववारे घेण्याबाबतचे आदेश रानिआ -2007/प्र.क्र.3/का-8 28.3.2007 59
8 मतदान यंत्र व त्यांच्याशी संबधित साहित्याची नोंद जडवस्तू संग्रह नोंदवहीत घेणेबाबत रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.7/का-5 05.07.2007 73
9 मतदान यंत्राची मेमरी 3 महिन्याच्या कालावधीनंतर कोषागरातून काढण्यास सक्षम अधिकारी रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.6/का-5 08.10.2007 74
10 महानगरपालिका क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करणेबाबतचे सुधारीत आदेश,2010 - अंध अथवा अपंग मतदारांनी मत नोंदविणे. नगरपरिषद/नगरपंचायती क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करणेबाबतचे सुधारीत आदेश,2010 - अंध अथवा अपंग मतदारांनी मत नोंदविणे. रानिआ/मनपा-2004/प्र.क्र.13/का-5 15.04.2010 76
11 जिल्हापरिषद व पंचायत समिती क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करणेबाबतचे सुधारीत आदेश,2010 - अंध अथवा अपंग मतदारांनी मत नोंदविणे. रानिआ/जिपपंस- 2010/ प्र.क्र.3/का-7 10.06.2010 78
12 इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रांचा सुरक्षित साठा करणे व त्यांच्या संख्येचा हिशोब ठेवणे रानिआ/मनपा2010/ प्र.क्र.6/का-5 03.01.2011 80
14 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका - मतदान यंत्र सेट व सील करणेबाबत रानिआ/मनपा2011/ प्र.क्र.18/का-5 12.03.2012 86
15 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2012 - नवीन मतदान यंत्रामध्ये मेमरी चीपचा निकाल रानिआ/मनपा2006/ प्र.क्र.20/का-5 17.02.2012 90
16 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरीता ईव्हीएममध्ये पांढ-या रंगाच्या मेमरीचा वापर करण्याबाबत रानिआ2013/जुमेमा/ प्र.क्र.2/का-12 18.06.2013 92
17 ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे मतदान करण्याबाबतचा (सुधारणा) आदेश - 2013 रानिआ 2013/प्र.क्र.8/का-12 28.10.2013 94
18 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रावर " None of the Above" (NOTA) बटनाची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत रानिआ 2013/प्र.क्र.11/का-12 12.11.2013 99
19 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रावर " वरील पैकी एकही नाही " (NOTA) बटनाच्या वापराबाबत पूरक आदेश रानिआ 2013/प्र.क्र.11/का-12 26.11.2013 109

आचारसंहिता

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक पान क्र.
1 मालमत्ता विद्रुपीकरण यासंदर्भातील आदेश एसईसी1095/सीआर25/95/पीआर 21.01.1995 1
2 उमेदवाराने निवडणुकीमध्ये करावयाच्या खर्चाची मर्यादा व यासंदर्भात सादर करावयाची विवरणपत्रे एमईसी.1095/101/ डेस्क-3 07.02.1995 3
3 मद्यविक्री वरील बंदीबाबत - राज्य निवडणूक आयोगाचे निदेश एसईसी1095/सीआर-1/95/डेस्क-3 07.03.1995 14
4 ध्वनीपेक्षकाच्या वापराबाबत - राज्य निवडणूक आयोगाचे आदेश एसईसी-1095/सीआर-9/ 95/ डेस्क-3 18.03.1995 16
5 खर्चाचा हिशोब तहसिलदार दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-याकडे 30 दिवसाच्या आत सादर करणेबाबत एसईसी1095/101/ डेस्क-3 21.04.1995 18
6 ग्रामपंचायत निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करणेबाबत रानिआ 1095/प्र.क्र.5067/95/ पंरा 28.06.1995 19
7 पोस्टर्स व पॅम्प्लेटची छपाई व प्रसिद्धीवर निर्बंध एसईसी-1095/सीआर-77/ 95/ डेस्क-3 28.08.1995 20
8 ग्रामपंचायत निवडणूक - सार्वजनिक सभा घेणेस प्रतिबंध करण्याबाबत SEC-1097/CR161/97/PR 10.10.1997 22
9 निवडणूक प्रचाराकरीता उमेदवारास वाहन वापराबाबत दयावयाच्या परवानगी बाबतचे आदेश एसईसी/जीईएन-1198/ प्र.क्र.1/ का-3 06.01.1998 23
10 आचारसंहिता कालावधी ध्वजारोहणाबाबत एसईसी/जीईएन-2002/ प्र.क्र.10/ का-10 25.01.2002 25
11 राजकीय पक्ष,उमेदवार यांच्या इलेक्ट्रॉनिग प्रसार माध्यमाद्वारे (केबल नेटवर्क,स्थानिक वाहिनी)प्रसारीत करण्यात येणा-या मुलाखती इत्यादीबाबत-आदेश स्थास्वसं-1103/प्र.क्र.32/का-5 17.03.2005 27
12 निवडणूक प्रचाराच्यावेळी वाहनांचा वापरसंबधी आदेश रानिआ/मनपा/2006/ प्र.क्र.19/ का-5 11.10.2006 28
13 निवडणुकांकरीता पक्षाने केलेला खर्च संबधित उमेदवारांमध्ये विभागणे व सादर करावयाचे वेळपत्रक रानिआ/मनपा-2006/प्र.क्र.17/ का-5 28.12.2006 29
14 निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्र व आजूबाजूच्या परिसरात उमेदवारांचा प्रवेश व निवडणूक काळात उमेदवाराने उघडावयाची प्रचार कार्यालये क्रमांक-रानिआ/मनपा2007/प्र.क्र.6/का-5 9.5.2007 31
15 राज्य शासनाच्या "महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम " निवडणूकीच्या आचारसंहितेमध्ये राबविण्यासंबधी ग्रामपंचायत निवडणूका तंटा नाही रानिआ/ग्रापनी/2007/ प्र.क्र.8/ का-8 12.11.2007 33
16 निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न केल्यास उमेदवारास अनर्ह ठरविण्याबाबत रानिआ/मनपा2008/प्र.क्र.5/का-5 29.09.2008 35
17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील प्रचार रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.4/का-5 09.04.2010 36
18 स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उमेदवारांनी करावयाच्या खर्चाची सुधारीत मर्यादा रानिआ/मनपा/2006/ प्र.क्र.17/का-5 30.07.2011 37
19 महत्त्वाचे राजकीय पुढारी (star Compaigners ) यांच्या प्रचार दौ-याच्या प्रवास खर्चाबाबत रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.17/का-5 08.11.2011 39
20 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्राण्यांचा वापर करण्यास प्रतिबंध करणे बाबत रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.26/का-5 23.12.2011 41
21 आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश स्थास्वसं-2011/प्र.क्र.25/का-5 29.12.2011 42
22 आचारसंहिता कालावधी ध्वजारोहणाबाबत रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.3/का.5 11.01.2012 54
23 पेड न्यूजबाबत रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.1/का-5 16.01.2012 56
24 निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्र व आजूबाजूच्या परिसरात उमेदवारांचा प्रवेश व निवडणूक काळात उमेदवारांनी उघडावयाची प्रचार कार्यालये - आदेश रानिआ/मनपा/2007/प्र.क्र.6/का.5 04.02.2012 59
25 निवडणुकांमध्ये बॅनर्स, होर्डिंग्ज लावणेबाबत क्र.रानिआ/मनपा2011/प्र.क्र.25/का.5 04.02.2012 61
26 निवडणूक प्रचाराबाबत रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.3/का-5 14.02.2012 62
27 राज्य निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता पुस्तिकेतील दुरुस्तीबाबत रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.3/का.5 14.02.2012 63
28 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीत येणा-या सार्वजनिक सणांमधील आचरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे क्र.स्थास्वसं 2011/प्र.क्र.25/का.5 16.03.2012 64
29 ग्रामपंचायत निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर न केल्यास अनर्ह ठरविण्याबाबत. रानिआ/नप-2015/प्र.क्र.10/का-6 10.08.2015 66

इतर महत्वाचे आदेश व सूचना

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक पान क्र.
1 General Elections to Village Panchayats No.SEC/1095/91/94-95 16.1.1995 1
2 General Elections to Village Panchayats No.SEC/1095/101/CR-20/PR 18.1.1995 3
4 Requisition of Staff and Vehicles SEC/306/Desk-3 02.03.1995 5
5 Restrictions on transfer of staff SRC/1095/CR- 5/95/D-5 15.03.1995 10
6 निवडून आलेल्या उमेदवारांना दयावयाचे प्रमाणपत्र एसईसी1095/सीआर11/डे-3 10.04.1995 12
7 निवडून आलेल्या उमेदवारांना दयावयाचे प्रमाणपत्र एसईसी1095/सीआर11/डे-3 08.06.1995 15
8 मुबंई ग्रामपंचायत निवडणूक नियम 37 अनुसार प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत चुकीची दुरूस्ती करण्याबाबतची शक्ती प्रदान करण्याबाबत रानिआ1095/3226/95/ पंरा 16.05.1995 16
9 मुबंई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 145(1 अ)नुसार ग्रामपंचायती‍ विघटीत करणेबाबत रानिआ1096/पं.क्र.2/96/ पंरा 09.01.1996 17
10 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील अडी-अडचणींबाबत. क्र. रानिआ-1096/प्र.क्र.8/96/पंरा. 12.2.1996 18
11 राज्य निवडणूक आयोगाची पितळी मुद्रा (सील) वापरणेबाबत तसेच इतर साहित्य खरेदीबाबत एसईसी/पीएम-1496/सीआर-11/ का-3 15.03.1996 25
12 अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पाकिटे,नमुना प्रपत्रे छपाई करणे व स्टेशनरी विकत घेणे. एसईसी/जीईएन/पीएम/ 1496/प्र.क्र.19/का-3 04.04.1996 27
13 विभेदक चिन्हांच्या नमुन्याबाबत SEC/GEN-1097/ CR241/D-3 23.07.1997 28
14 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमधील अडीअडचणीबाबत रानिआ1097/प्र.क्र.137/ पंरा 08.08.1997 30
15 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका-1997 निवडणुकांमधील अडी-अडचणींबाबत. क्रमांक रानिआ-1097/प्र.क्र.137/97/पंरा. 29.9.1997 36
16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका-1997 क्रमांक रानिआ-1097/प्र.क्र.163/97/पंरा. 9.10.1997 39
17 ग्रामपंचायत पोटनिवडणुक-मतदानापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्याने संबधित प्रभागाची निवडणूक घेण्याबाबत रानिआ1097/प्र.क्र.177/ 97/पंरा 11.11.1997 41
18 ग्रामपंचायत निवडणूका सदस्याचे निकाल जाहीर करणे. क्रमांक. रानिआ-1097/8003/97 पंरा. 4.12.1197 42
19 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधील सदस्य पदांचे आरक्षण क्र. रानिआ-1098/प्र.क्र.230/98/पंरा 21.4.1998 43
20 निवडणुकांच्या जबाबदा-या पार पाडताना संबधित अधिका-यांना दयावयाची पदसिद्ध पदनामे एसईसी/जीईएन/1199/ प्र.क्र.65/कार्या-10 30.08.1999 45
21 महानगरपालिका, नगरपरिषद - अपत्यासंदर्भात अधिसूचना (लागू नाही) अधिसूचना 13.9.2000 51
22 पोस्टल बॅलट ऑर्डर-2001 एसईसी/जीईएन/2001/ प्र.क्र.5/ का-10 16.01.2001 55
23 पोस्टल बॅलट ऑर्डर-2001 एसईसी/जीईएन/2001/ प्र.क्र.5/ का-10 17.01.2002 76
24 निवडणूकीत झालेल्या सर्व महत्वाच्या घटना अथवा गैरप्रकार राज्य निवडणूक आयोगाला ताबडतोब कळविण्याबाबत मनपा-2004/प्र.क्र.35/का-5 01.12.2004 78
25 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये बदल क्रमांक-रानिआ/मनपा-2005/प्र.क्र.5/का-5 27.1.2005 79
26 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करताना भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र अथवा अन्य पुरावा सादर करण्याबाबत क्रमांक-रानिआ/मनपा/2005/प्र.क्र.12/का-5 4.4.2005 81
27 निवडणुकीसंबंधी गुन्ह्यात तातडीने आरोपपत्र दाखल करण्याबाबत परिपत्रक क्र. रानिआ/मनपा 2005/प्र.क्र.14/का.05 12.4.2005 83
28 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने दयावयाच्या शपथपत्रात अथवा घोषणापत्रात चुकीची माहिती दिल्यास करावयाची कार्यवाही रानिआ/मनपा-2005/प्र.क्र.25/का-5 11.08.2005 85
29 ग्रामपंचायत निवडणुका प्रभागरचना व आरक्षण याबाबतची कार्यपद्धती रानिआ/ग्रापनी-2005/प्र.क्र.29/का-8 30.08.2005 86
30 व्हिडिओ कॅसेटसची विल्हेवाट लावण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा/2005/प्र.क्र.36/का-5 20.12.2005 102
31 अंपग मतदारांना तळ मजल्यावर मतदान केंद्र उभारण्याबाबत क्रमांक-रानिआ/मनपा-2005/प्र.क्र.34/का-5 24.12.2005 103
32 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई क्रमांक-रानिआ-2006/प्र.क्र.14/का-5 2.8.2006 104
33 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी कर्मचारी/अधिकारी यांचा मृत्यू अथवा दुखापत झाल्यास सानुग्रह अनुदान देण्याबाबत क्र.-रानिआ/जिपपंस2006/प्र.क्र.20/का.7 12.2.2007 107
34 निवडणुकविषयक गुन्हे मागे घेताना आयोगाची परवानगी घेणेबाबत रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.10/का-5 14.03.2007 110
35 निवडणुकविषयक कार्यवाहीच्या व्हिडिओ चित्रीकरणाच्या सीडी उपलब्ध करून देणेबाबत मनप-2007/प्र.क्र.18/ का-7 07.04.2007 112
36 निवडणुकीशी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या दबाव न आणण्याबाबत रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.6/का-5 10.04.2007 114
37 पोट निवडणूकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नेमणेबाबत रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.6/का-5 24.04.2007 116
38 ग्रामपंचायत निवडणुका - ॲड्रेस टॅगच्या नमुन्याबाबत रानिआ/ग्रापनी-2007/ का-8 14.08.2007 117
39 जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अनर्हतेचे आदेश काढण्याबाबतची कार्यपद्धती रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.6/का-5 03.10.2007 119
40 महानगरपालिकासंबंधी अधिसूचना (लागू नाही) क्रमांक बीएनएम.5007/434/प्र.क्र.119/नावि-32 12.5.2008 122
41 मतदानाच्या कामाकरीता शिक्षकांची नेमणूक केल्यास करावयाची कार्यवाही रानिआ/मनपा-2008/प्र.क्र.9/का-5 11.11.2008 123
42 टेलिव्हिजन व रेडिओवर जाहिरात प्रसारण करण्याबाबतचे आदेश रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.1/का-5 06.01.2009 125
43 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतमोजणी करावयाची पध्दत रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.16/का-5 21.12.2009 133
44 मतदाराच्या बोटाला लावावयाच्या न मिटणाऱ्या शाईच्या बाटलीऐवजी मार्करपेनच्या वापराबाबत. क्र.रानिआ/मनपा-2010/प्र.क्र.10/का.05 19.11.2011 135
45 मतदाराच्या बोटाला लावावयाच्या न मिटणाऱ्या शाईच्या बाटलीऐवजी मार्कर पेनच्या वापराबाबत. अ.शा.पत्र क्रमांक-रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.10/का.5 28.11.2011 137
46 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नागरीक, अंध व अपंग मतदार तसेच गरोदर अथवा तान्हया मुलासह असणा-या स्त्रिया यांना प्राधान्याने मतदान करु देण्याबाबत रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.20/का-5 05.12.2011 138
47 राज्य निवडणूक आयोगाचा लोगो छापणेबाबत रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.24/का-5 17.12.2011 139
48 निवडणुकीच्या अधिकारी /कर्मचारी यांचा मृत्यू अथचा दुखापत झाल्यास सानुग्रह अनुदान देण्याबाबत रानिआ/जिपपंस-2006/प्र.क्र.20/ का-7 10.01.2012 141
49 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचा-यांवर क्षेत्रिय अधिका-याचे (झोनल ऑफीसर) काम सोपविण्याबाबत रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.18/का-5 23.01.2012 144
50 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्यावेळी मतदान/मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचा-यांना तसेच पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना द्यावयाच्या निवडणूक भत्ता/ आहार भत्त्याबाबतचे आदेश व शुध्दीपत्रक रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.3/का-5 31.01.2012 146
51 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्यावेळी मतदान/मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचा-यांना तसेच पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना द्यावयाच्या निवडणूक भत्ता/ आहार भत्त्याबाबतचे आदेश व शुध्दीपत्रक रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.3/का-5 11.02.2012 148
52 मतदाराच्या बोटाला लावावयाच्या न मिटणाऱ्या शाईबाबत. रानिआ/मनपा-2012/प्र.क्र.24/का-5 09.10.2012 150
53 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने दयावयाच्या शपथपत्रात अथवा घोषणापत्रात चुकीची माहिती दिल्यास करावयाची कार्यवाही रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.3/का-5 20.02.2013 151
54 ग्रामपंचायतीमध्ये मयत, राजीनामा व अनर्हतेमुळे रिक्त झालेल्या पदांबाबत रानिआ/ग्रापनी-2014/प्र.क्र.2/का-८ 30.12.2014 154
55 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रीय स्तरावरील निवडणूकविषयक कामकाजाची जबाबदारी निश्चित करण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा-2015/प्र.क्र.6/का-5 10.2.2015 157
56 जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची व्यवस्था. (ग्रामविकास विभागाचे परिपत्रक) संकीर्ण 2010/प्र.क्र.117/पंरा-2 20.08.2010 160
57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होण्याबाबत करावयाच्या उपाययोजना. रानिआ/ग्रापनि-2014/प्र.क्र.2/का-8 07.01.2015 162
58 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडावयाच्या शपथपत्रामध्ये कोणत्याही रकान्यात माहिती न भरल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत रानिआ/नप-2015/प्र.क्र.5/का-6 27.03.2015 164
59 नामनिर्देशनपत्रासंबंधी महत्त्वाचे निर्देश क्र.रानिआ/ग्रापनि-2015/प्र.क्र.16/का-८ 30.09.2015 170
60 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकांचा आढावा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत दर महिन्याला घेण्याबाबत रानिआ/ग्रापंनि-2015/प्र.क्र.22/का-8 23.11.2015 172
61 तुरळक संख्येने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक/पोट निवडणुका असलेल्या जिल्ह्यात निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्याबाबतचे आदेश. रानिआ/ग्रापंनि-2015/प्र.क्र.3/का-8 04.12.2015 177