भारत सरकार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
(022) 22846720, 22886950, 22045075
(022) 22846721
sec.mh@gov.in

ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाचे आदेश व सूचना

अधिकार प्रदान करणे

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
1 अधिकार प्रदान आदेश (इंग्रजीमध्ये) No.SEC-1095/CR-26/95/PR. 1/27/95
2 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका-95. मुबंई ग्रामपंचायत निवडणूक नियम 37 अनुसार प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत चुकीची दुरुस्ती करण्याबाबतची शक्ती प्रदान करण्याबाबत. क्र. रानिआ -1095/3226/95/पंरा. 5/16/95
3 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कार्यरत असणाऱ्या महसूली अधिकाऱ्यांची संबंधित पदसिध्द पदनामे (Ex-officio Designations) - परिपत्रक. क्रमांक- एसईसी/जीईएन-1199/प्र.क्र.65/कार्या.10 8/30/99
4 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई. क्रमांक-रानिआ-2006/प्र.क्र.14/का-5 8/2/06
5 जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित सदस्याच्या अनर्हतेचे आदेश काढण्यासंबंधीची कार्यपद्धती. क्रमांक-रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.6/का-5 10/3/07
6 निवडणूक कामासाठी सेवा व वाहने अधिग्रहित करण्याबाबत - आदेश. आदेश क्रमांक - रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.23/का.5 12/11/11
7 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर क्षेत्रिय अधिकाऱ्याचे (झोनल ऑफिसर) काम सोपविण्याबाबत. क्रमांक - रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.18/का.5 1/23/12
8 स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका. जातवैधता प्रमाणपत्र अवैध/खोटे ठरल्याबाबत. क्र. रानिआ/मनपा 2012/प्र.क्र.51/का.05 1/31/13
9 पडताळणीअंती जात वैधता प्रमाणपत्र अवैध/खोटे ठरल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित उमेदवारांना अनर्ह ठरविण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यासंदर्भात - परिपत्रक. आदेश क्र.रानिआ/-2013/प्र.क्र.25/का.9 7/17/13
10 "ग्रामपंचायतींमध्ये मयत राजीनामा व अनर्हतेमुळे रिक्त झालेल्या पदांबाबत." क्रमांक रानिआ/ग्रापनि-2014/प्र.क्र.2/का-८ 12/30/14
11 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होण्याबाबत करावयाच्या उपाययोजना. क्रमांक:रानिआ/ग्रापंनि-2014/प्र.क्र.2/का-8 1/7/15
12 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रीय स्तरावरील निवडणूकविषयक कामकाजाची जबाबदारी निश्चित करण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा-2015/प्र.क्र.6/का-5 2/10/15
13 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2014/प्र.क्र.2/का.8 3/18/15
14 "मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम1959 मधील नियम 14-अ संदर्भातील आयोगाचे दि. 11 नोव्हेंबर 1997 चे निर्देश पत्र अधिक्रमित करून सुधारीत आदेश निर्गमित करण्याबाबत." क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2015/प्र.क्र.17/का-8 9/21/15
15 ग्रामपंचायत सार्वत्रिक / पोट निवडणूक ऑक्टोबर 2015. निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्याबाबत. क्रमांक : रानिआ/ग्रापनि-2015/प्र.क्र.3/का-8 9/24/15
16 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक/पोटनिवडणुकांचा आढावा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत दर महिन्याला घेण्याबाबत... जिल्हा परिषद/पंचायत समिती नगर परिषदा/नगर पंचाय‍ती व ग्रामपंचायती." क्रमांक-रानिआ/ग्रापनि-2015/प्र.क्र.22/का-८ 11/23/15
17 तुरळक संख्येने ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक / पोट निवडणुका असलेल्या जिल्ह्यात निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्याबाबतचे आदेश. क्रमांक:रानिआ/ग्रापनि-2015/प्र.क्र.3/का-8 12/4/15
18 स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणूक अनपेक्षित परिस्थिती हाताळण्याबाबत कायद्याचे अग्रक्रम. क्र.- रानिआ-2016/अहाका/प्र.क्र.10/सं.क 10/4/16
19 ग्रामपंचायत निवडणुका-निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कामकाजाचे स्थान निश्चिती ठरविण्याबाबत स्थायी आदेश. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2017/स्था.आ./प्र.क्र.5/का-8 6/1/17
20 "स्थायी आदेश ""ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामकाजाबाबत विभागीय आयुक्त स्तरावर नोडल अधिकारी म्हणून उप आयुक्त (सामान्य) यांची नेमणूक""" क्रमांक :- रानिआ/स्था.आ./ग्रापंनि-2017/प्र.क्र.13/का-८ 7/29/17

प्रभाग रचना

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
21 General Elections to Village Panchayats No.SEC/1095/91/94-95 1/16/95
22 General Elections to Village Panchayats No.SEC/1095/101/CR-20/PR 1/18/95
23 General Elections to Village Panchayats No.SEC-1095/1569/CR-134/PR 1/19/95
24 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील अडी-अडचणींबाबत. क्र. रानिआ-1096/प्र.क्र.8/96/पंरा. 2/12/96
25 दिनांक 13 जून 1995 च्या शासन निर्णयाद्वारे काही जातींचा विशेष प्रवर्गात समावेश करून त्यांना सवलती देणेबाबत. क्रमांक सीबीसी-1096/सी-1258/ प्र.क्र. 238/मावक-5 10/5/96
26 "महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा,पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांच्या सार्वत्रिक / पोट निवडणुका 1996-97. नागरिकांच्या मागासवर्गात विशेष मागासवर्गाचा समावेश करण्याबाबत. " क्रमांक एसईसी/एमएमसी-1196/ प्र.क्र.196/ का-3 10/7/96
27 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका-1997 प्रभाग रचना प्रस्ताव तयार करण्याबाबत. क्रमांक-रानिआ.1097/प्र.क्र.116/97 पं.रा. 7/2/97
28 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका-1997. निवडणुकांमधील अडी-अडचणींबाबत. क्रमांक-रानिआ.1097/प्र.क्र.137/97/पं.रा. 8/8/97
29 ग्रामपंचायत निवडणुका-1997. प्रभाग रचना प्रस्तावावर न्यायालयात/विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेल्या दाव्यांबाबत. क्रमांक रानिआ. 1097/3091/97/पंरा. 10/16/97
30 अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत परिपत्रक. क्रमांक-रानिआ-1098/प्र.क्र.192/98/पंरा. 2/16/98
31 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधील सदस्य पदांचे आरक्षण. क्र.रानिआ-1098/प्र.क्र.230/98/पंरा. 4/21/98
32 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमध्ये बदल. क्रमांक-रानिआ/मनपा-2005/प्र.क्र.5/का-5 1/27/05
33 ग्रामपंचायत निवडणुका प्रभाग रचना व आरक्षण याबाबतची कार्यपध्दती. मार्गदर्शक सूचना दिनांक 30/08/2005. क्र.रानिआ/ग्रापनी/2005/प्र.क्र 29/का-8 8/30/05
34 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघांची पुनर्रचना. क्रमांक-रानिआ/मनपा-2005/प्र.क्र.17/का-5 10/24/05
35 "जिल्हा परिषदा पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांच्या संबंधीच्या अधिनियमात नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गाच्या व्याख्येत दुरुस्त्या करणे." "क्रमांक : संकिर्ण-2003/प्र.क्र.455/पंरा-2 (ग्राम विकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र)" 8/4/06
36 प्रभाग रचनेसह पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षांकडून दबाव आल्यास राज्य निवडणूक आयोगास सूचित करण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा 2007/प्र.क्र.6/का-5 4/10/07
37 "ग्रामपंचायत प्रभाग रचनेबाबत नमुना-ब व नमुना-अ बाबत अधिसूचना प्रसिध्द करताना सर्वसाधारण जागांची संख्या असा तपशिल दर्शविणारी टिप समाविष्ट करण्याबाबत आदेश." क्रमांक-रानिआ/ग्रापनि 2007/प्र.क्र.10/का.8 11/21/07
38 ग्रामपंचायतीची प्रभाग रचना -स्त्रियांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी कार्यपध्दती. क्रमांक-रानिआ/ग्रापनि 2011/प्र.क्र.2/का.8 5/13/11
39 माहे जुलै ते डिसेंबर 2011 या कालावधीत मुदतीत संपणाऱ्या ग्रामपंचायतीबाबत नव्याने आरक्षण व सोडत बाबतचा कार्यक्रम क्रमांक : रानिआ/ग्रापनि/2010/सं.क्र.1467/का.8 5/16/11
40 माहे जुलै ते डिसेंबर-2011 या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत नव्याने आरक्षण व सोडतीबाबतचा कार्यक्रम. क्रमांक-रानिआ/ग्रापनि-2011/प्र.क्र.2/कार्या-8 5/16/11
41 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किन्नरांकरिता प्रभाग आरक्षित करण्याबाबत. क्रमांक - रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.3/का.5. 11/24/11
42 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांची पुर्नरचना. कामकाज गोपनीयरित्या हाताळण्याबाबत. क्र. :-रानिआ/मनपा 2005/प्र.क्र.17/का.05 7/2/13
43 माहे ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2017-2018. प्रभाग रचना व आरक्ष्‍ाण कार्यक्रम. क्रमांक - रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.01/का-८ 6/1/17

निवडणूक पूर्वतयारी

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
44 शैक्षणिक कार्यात सहभागी असलेल्या शाळेतील कर्मचारी वर्गाला निवडणुकीचे काम देताना सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत-आदेश. क्रमांक-रानिआ/मनपा-2008/प्र.क्र.9/का-5 11/11/08
45 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका-2017...‍निवडणूक काळात संबंधित ठिकाणी विनाव्यत्यय विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.17/का-8 9/15/17
46 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका -2017. निवडणूक काळात संबंधित ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.17/का-८ 9/18/17
47 "दि. 07 ऑक्टोबर 2017 रोजी व दि. 16 ऑक्टोबर,2017 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका-2017 साठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत "शासन परिपत्रक क्रमांक मतदान 2017/प्र.क्र.99/कामगार-9 (उद्योग ऊर्जा व कामगार विभाग,महाराष्ट्र शासन)" 10/6/17
48 माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 12671 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पूर्वतयारी. क्रमांक:रानिआ/ग्रापंनि 2019/प्र.क्र. 13/का-8 11/29/19

मतदार यादी तयार करणे

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
49 Requisition of Staff and Vehicles. No. SEC. 1095/306/Desk-3 3/2/95
50 Restrictions on transfer of staff connected with the work of elections. No. SEC.1095/CR- 5/95/Desk-3 3/15/95
51 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील मतदार यादी. क्रमांक-रानिआ/मनपा-2004/प्र.क्र. 33/का-5 12/23/04
52 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा 2007/प्र.क्र. 6/का-5 4/24/07
53 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील मयत अथवा स्थांनातरीत मतदारांबाबत करावयाची कार्यवाही. क्रमांक-रानिआ/मनपा-2010/प्र.क्र.4/का.5 10/11/10
54 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करताना भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र अथवा अन्य पुरावा सादर करण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.16/का-5 11/8/11
55 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करताना मतदार यादीतील फोटो अथवा अन्य तपशील चुकीचा असल्यास करावयाची कार्यवाही. क्रमांक-रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.16/का-5 2/6/12
56 मयत अथवा स्थानांतरीत व्यक्तीच्या नावे मतदान होऊ नये याबाबत - परिपत्रक. क्रमांक - रानिआ/मनपा-2012/प्र.क्र.4/का.5 2/7/12
57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करताना भारत निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्र अथवा अन्य पुरावा सादर करण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.16/का-5 8/2/12
58 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यावेळी वापरावयाच्या मतदार यादीबाबत. क्रमांक- रानिआ-2015/प्र.क्र.3/प्रकल्प कक्ष 4/17/15
59 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीमधील चुका दुरुस्त करणेबाबत. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.06/का-८ 9/25/17
60 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी असलेल्या प्रचाराच्या कालावधीबाबत स्पष्टीकरणात्मक आदेश. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.17/का-८ 10/12/17
61 मतदार यादीचा अचूक डाटा मिळण्याबाबत धोरण. क्रमांक-रानिआ-2017/प्र.क्र.19/संगणक कक्ष‍ 10/26/17

मतदान केंद्र निकष

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
62 अंपग मतदारांना तळ मजल्यावरील मतदान केंद्रावर चढावाच्या (Ramp) सोयीसह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत - आदेश. क्रमांक-रानिआ/मनपा-2005/प्र.क्र.34/का-5 12/24/05
63 "जिल्हा परिषद पंचायत समित्या व ग्राम पंचायतींच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या 800 च्या जवळपास ठेवण्याबाबत." क्र.रानिआ/जिपपंसनि/2010/प्र.क्र.02/का-7 7/12/10
64 "जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची व्यवस्था." शासन परिपत्रक क्र. संकीर्ण 2010/प्र.क्र.117/पंरा-2 8/20/10
65 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तोतयेगीरी बाबत मतदान केंद्राध्यक्षानी करावयाची कार्यवाही. क्रमांक-रानिआ/मनपा-2010/प्र.क्र.4/का.5 10/22/10
66 "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नागरीक अंध व अपंग मतदार तसेच गरोदर अथवा तान्हया मुलासह असणाऱ्या स्त्रिया यांना प्राधान्याने मतदान करु देण्याबाबत." क्रमांक-रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.20/का-5 12/5/11
67 निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्र व आजूबाजूच्या परिसरात उमेदवारांचा प्रवेश व निवडणूक काळात उमेदवारांनी उघडावयाची प्रचार कार्यालये याबाबत मार्गदर्शनपर आदेश क्रमांक-रानिआ/मनपा-2007/प्र.क्र. 6/का.5 2/4/12
68 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका-2015. मतदान केंद्र निश्चिती व आदर्श मतदान केंद्र निर्मितीबाबत. क्रमांक-रानिआ-2015/प्र.क्र.9/प्रकल्प कक्ष 5/27/15
69 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता मतदार यादी व मतदान केंद्र निश्चितीबाबतचे निकष क्रमांक - रानिआ/मनपा-2016/प्र.क्र.04/का-5 3/9/16
70 मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेली जनहित याचिका क्रमांक-78/2014 इंद्रधनु विरुध्द भारत सरकार व इतर क्रमांक : रानिआ/जिपपंस-2017/प्र.क्र.7/का-7 1/25/17
71 दिव्यांग व्यक्तींना मतदान करता येणे शक्य व्हावे यासाठी मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत. क्रमांक : रानिआ/जिपपंस-2017/प्र.क्र.7/का-7 2/18/17
72 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मतदान केंद्राच्या ठिकाणी जमा झालेला कचरा उचलण्याबाबत. क्रमांक-रानिआ-2017/प्र.क्र.29/का.5 3/29/17
73 मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेली जनहित याचिका क्रमांक-78/2014 इंद्रधनु विरुध्द भारत सरकार व इतर क्रमांक-रानिआ/जिपपंस-2017/प्र.क्र.7/का.7 11/28/17

नामनिर्देशन पत्राबाबत

.

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
74 ग्रामपंचायतींच्या निवडणुका-1997. क्रमांक रानिआ-1097/प्र.क्र.163/97/पंरा. 10/9/97
75 ग्रामपंचायत निवडणूका सदस्याचे निकाल जाहीर करणे. क्रमांक. रानिआ-1097/8003/97 पंरा. 12/4/97
76 गुन्हेगारी पार्श्वभूमी व स्थावर जंगम मालमत्तेचा तपशिल देणारे शपथपत्राबाबत राज्य निवडणूक आयोगाचे राजपत्रात प्रसिध्द झालेले आदेश. " क्रमांक एसईसी/जीईएन/२००2/प्र.क्र.85/ कार्या-05 3/15/04
77 बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे निकाल घोषित करण्यापूर्वी आयोगाची मान्यता घेण्याबाबतचे आदेश. क्रमांक-रानिआ/मनपा-2004/प्र.क्र.37/का-5 12/23/04
78 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने दयावयाच्या शपथपत्रात अथवा घोषणापत्रात चुकीची माहिती दिल्यास करावयाची कार्यवाही. क्रमांक-रानिआ/मनपा-2005/प्र.क्र.25/का-5 8/11/05
79 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने दयावयाच्या शपथपत्रात अथवा घोषणपत्रात चुकीची माहिती दिल्यास करावयाची कार्यवाही. क्रमांक-रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.3/का-5 5/17/07
80 एकाच व्यक्तीस एकाच प्रभागातील आरक्षणाच्या वेगवेगळया वर्गवारीतून किंवा वेगवेगळया पदांची ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याबाबत आयोगाचे स्पष्टीकरणात्मक आदेश. क्रमांक-रानिआ/ग्रापनि/२००७/प्र.क्र.20/का.8 11/13/07
81 "गुन्हेगारी पार्श्वभूमी व स्थावर जंगम मालमत्तेचा तपशिल देणारे शपथपत्राबाबत - आदेश." क्रमांक-एसईसी/जीईएन/२००2/प्र.क्र.85/ का.05 7/7/08
82 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविण्यासाठी दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना अनर्ह ठरविण्याबाबत. क्रमांक :- एसईसी/जीईएन/२००१/प्र.क्र.29/ का.10 3/31/09
83 शपथपत्र / घोषणापत्र मराठी किंवा इंग्रजीत करण्याची मुभा क्रमांक-रानिआ/मनपा/2012/प्र.क्र.12/का.5 1/28/12
84 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने द्यावयाच्या शपथपत्रात अथवा घोषणपत्रात चुकीची माहिती दिल्यास करावयाची कार्यवाही. क्रमांक : रानिआ/मनपा 2007/प्र.क्र.3/का.05 2/20/13
85 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत तसेच खर्चाच्या हिशोबासोबत सादर करावयाची तसेच आयोगाकडे राजकीय पक्ष नोंदणीसाठीच्या अर्जासोबत सादर करावयाची शपथपत्र/घोषणापत्र स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची आवश्यकता नसल्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा-2014/प्र.क्र.22/का.5 1/8/15
86 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडावयाच्या शपथपत्रामध्ये कोणत्याही रकान्यात माहिती न भरल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत. क्रमांक - रानिआ/नप-2015/प्र.क्र.5/का-6 3/27/15
87 ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात महत्त्वाचे निर्देश. क्रमांक:रानिआ/ग्रापंनि-2015/प्र.क्र.16/का-8 9/30/15
88 शौचालयाचा वापर करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसभेची बैठक आयोजित करणे बाबत. क्र. संकिर्ण-2016/प्र.क्र.18/पंरा-2 (ग्रामविकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र) 2/29/16
89 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांना विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास कार्यवाही करण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा-2016/प्र.क्र.1/का.5 4/6/16
90 स्थानिक स्वराज्य संस्थांच्य निवडणुकांमध्ये उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम जप्त करण्यासंदर्भातील निर्णय घेतांना विचारात घ्यावयाच्या कायदेशीर मतांबाबत खुलासा. क्रमांक-रानिआ/जिपपंस-2016/प्र.क्र.12/का.7 5/19/16
91 "राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका राखीव प्रवर्गातुन लढविणाऱ्या उमेदवारांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अपात्र करणेबाबत. क्रमांक : ग्रापनि-2014/प्र.क्र.159/पं.रा.-2 (ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक)" 8/4/16
92 शौचालयाचा वापर करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसभेची बैठक आयोजित करणे बाबत. क्र. संकिर्ण-2016/प्र.क्र.18/पंरा-2 (ग्रामविकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे पत्र 10/7/16
93 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्राथमिक तपासणीच्यावेळी नामनिर्देशनपत्रातील त्रुटी दूर करण्याची उमेदवारांना संधी देण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा-2017/प्र.क्र.32/का.5 4/1/17
94 ग्रामपंचायत निवडणूक - सरपंच पदाची थेट निवडणूक- नामनिर्देशनपत्राचा नमुना. क्रमांक - रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.11/का-८ 8/23/17

राजकीय पक्षांची नोंदणी व चिन्हवाटप

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
95 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक- सरपंच पदासह सदस्य पदाच्या उमेदवारांसाठी चिन्ह वाटपाबाबतचे सुधारीत आदेश क्रमांक - रानिआ/ग्रापनि-2017/प्र.क्र.12/का-८ 9/19/17
96 महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) अधिसूचना क्रमांक रानिआ/रापनों-2019/प्र.क्र. 22/का.11 11/30/19

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे निवडणूका घेण्याबाबत

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
97 मतदान संपल्यानंतर बॅटरी सुरू राहून मतमोजणीच्यावेळी बॅटरी संपून निकाल दिसत नसल्यास करावयाची कार्यवाही. क्रमांक-रानिआ/मनपा-2005/ प्र.क्र.18/का-5 6/13/05
98 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतपत्रिकेचा सुधारीत नमुना क्रमांक रानिआ/ग्रापनि-2005/ प्र.क्र. 26/का.8 2/18/06
99 राज्य निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतमोजणी. क्रमांक-रानिआ/जिपपंस-2006/प्र.क्र.25/का-7 3/5/07
100 "ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करणेबाबतचे आदेश 2007. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करून मतदान करण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपध्दती ठरवून देण्याबाबतचे आदेश." क्रमांक रानिआ. 2007/प्र.क्र. 3/का-8 3/28/07
101 "इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र काढता येणारी मेमरी पॉवर पॅक (बॅटरी) इत्यादी साहित्याची जडवस्तू संग्रह नोंदवही ठेवणेबाबत." क्रमांक-रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.7/का-5 7/5/07
102 "ग्रामपंचायत निवडणुका ऑक्टोबर 2007 -- EVM द्वारे मतदान घेतांना मतदानयंत्राकरीता लागणारी खुण चिठ्ठी (Address Tag) जिल्हाधिकारी स्तरावर छापून घेण्याबाबत---नमुना. " क्रमांक : रानिआ/ग्रापनि/2007// का.8 8/14/07
103 मतदान यंत्राची मेमरी निवडणुकीनंतर 3 महिन्याच्या कालावधीनंतर कोषागरातून काढण्यास सक्षम अधिकारी निर्देशित करण्याबाबतचा आदेश. क्रमांक-रानिआ/मनपा 2007/प्र.क्र.6/का-5 10/8/07
104 इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रांचा सुरक्षित साठा करणे व त्यांच्या संख्येचा हिशोब ठेवणे. क्रमांक :- रानिआ/मनपा 2010/ प्र.क्र.6/का.5 1/3/11
105 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2012 - नवीन मतदान यंत्रामध्ये मेमरी चीपचा निकाल रानिआ/मनपा2006/ प्र.क्र.20/का-5 2/17/12
106 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका - मतदान यंत्र सेट व सील करणेबाबत. क्रमांक- रानिआ/मनपा/2011/ प्र.क्र.18/का.5 3/12/12
107 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरीता ईव्हीएममध्ये पांढऱ्या रंगाच्या मेमरीचा वापर करण्याबाबत. क्र.रानिआ2013/जुमेमा/ प्र.क्र. 2/का.12 6/18/13
108 "ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे मतदान करण्याबाबतचा (सुधारणा) आदेश - 2013. नगरपरिषद / नगरपंचायत महानगरपालिका जिल्हापरिषद व पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करुन मतदान करण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपध्दती ठरवून देण्याबाबतचे आदेश." क्रमांक- रानिआ 2013/प्र.क्र.8/का.12 10/28/13
109 "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रावर "" None of the Above"" (NOTA) बटनाची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत." क्रमांक-रानिआ-2013/प्र.क्र. 11/का-12 11/12/13
110 "स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान यंत्रावरील "" वरील पैकी एकही नाही "" (NOTA) बटणाच्या वापराबाबत पूरक आदेश." क्रमांक- रानिआ-2013/प्र.क्र.11/का.12 11/26/13
111 स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मतपत्रिकेवरील उमेदवारांची नावे मुद्रीत करण्याबाबत. क्रमांक :- रानिआ/जिपपंस-2017/प्र.क्र.13/का.7 2/3/17
112 ग्रामपंचायत निवडणूक सरपंच पदाची थेट निवडणूक- मतपत्रिकेचा क्रम व रंग. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.11/का-८ 8/23/17

आचारसंहिता

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
113 Elections to the Panchayats and the Municipalities - Prevention of defacement of property and for matters connected therewith or incidents thereto . No.SEC.1095/CR-25/95/PR. 1/21/95
114 Prohibition on sale of liquor. No.SEC.1095/CR-1/95/Desk-3 3/7/95
115 Use of loudspeakers at the elections to Panchayats and Municipalities. No.SEC.1095/CR-9/95/Desk-3 3/18/95
116 "पोस्टर्स बॅनर्स व जाहिरातपत्रके यावर प्रकाशकाचे व मुद्रकाचे नाव छापणे अनिवार्य असण्याबाबत आदेश - अधिसूचना." No. SEC. 1095/CR-77/95/Desk-3 8/28/95
117 आचारसंहिता कालावधी ध्वजारोहणाबाबत. No.SEC./GEN/2002/CR-10/D.10 1/25/02
118 निवडणुकीत झालेल्या सर्व महत्वाच्या घटना अथवा गैरप्रकार राज्य निवडणूक आयोगाला ताबडतोब कळविण्याबाबत. क्रमांक-मनपा-2004/प्र.क्र.35/का-05 12/1/04
119 "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये राजकीय पक्ष उमेदवार यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांद्वारे (केबल नेटवर्क स्थानिक वाहिनी)प्रसारित करण्यात येणाऱ्या मुलाखती इ. बाबत." क्रमांक :-स्थास्वसं-1103/प्र.क्र.32/का.05 3/17/05
120 निवडणुकीसंबंधी गुन्ह्यात तातडीने आरोपपत्र दाखल करण्याबाबत. परिपत्रक क्र. रानिआ/मनपा 2005/प्र.क्र. 14/का.05 4/12/05
121 व्हिडिओ कॅसेट्सची विल्हेवाट लावण्याबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा/2005/प्र.क्र.36/का-5 12/20/05
122 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी प्रचार फेरी व मिरवणुकीमध्ये करावयाचा वाहनांचा वापर. क्रमांक-रानिआ/मनपा-2006/ प्र.क्र.19/ का-5 10/11/06
123 निवडणूक विषयक गुन्हे क्रमांक-रानिआ/मनपा-2007/प्र.क्र.10/का-5 3/14/07
124 निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्याबाबत. क्रमांक-मनप-2007/प्र.क्र.18/का-7 4/7/07
125 निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्र व आजूबाजूच्या परिसरात उमेदवारांचा प्रवेश व निवडणूक काळात उमेदवाराने उघडावयाची प्रचार कार्यालये. क्रमांक-रानिआ/मनपा2007/प्र.क्र.6/का-5 5/9/07
126 "राज्य शासनाच्या ""महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम "" निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये राबविण्यासंबंधी -ग्रामपंचायत निवडणुका तंटा नाही." क्रमांक-रानिआ/ग्रापनि/2007/ प्र.क्र.8/ का-8 11/12/07
127 टेलिव्हिजन व रेडिओवर जाहिरात प्रसारण करण्याबाबतचे आदेश रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.1/का-5 1/6/09
128 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रचार. क्रमांक-रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.4/का-5 4/9/10
129 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्राण्यांचा वापर करण्यास प्रतिबंध करणेबाबत. क्रमांक - रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.26/का.5 12/23/11
130 आचारसंहिता कालावधीत ध्वजारोहण समारंभास लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याबाबत - परिपत्रक. क्रमांक - रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.3/का.5. 1/11/12
131 आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी ध्वजारोहण करण्याबाबत - परिपत्रक. क्रमांक - रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.3/का.5 1/11/12
132 पेड न्यूजबाबत रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.1/का-5 1/16/12
133 निवडणूक आचारसंहिता कालावधीत पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत - परिपत्रक. क्रमांक-रानिआ/मनपा-2011/प्र.क्र.3/का.5 1/24/12
134 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत येणारे सार्वजनिक सण साजरे करताना पाळावयाची मार्गदर्शक तत्वे - परिपत्रक. क्रमांक-स्थास्वसं-2011/प्र.क्र.25/का-5 3/16/12
135 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याच्या कालावधीत जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणेबाबत. क्रमांक - रानिआ/ग्रापनि/2012/प्र.क्र. 6/का.8 8/21/12
136 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आचार संहितेच्या कालावधीत लोकशाही दिन साजरा करण्याबाबत. क्रमांक:रानिआ/ग्रापंनि/2013/प्र.क्र.5/का-8 3/4/13
137 रिट पिटीशन क्र. 4171 व 4243/2014. श्री. विजय पाटील व शितल पाटील विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर. निवडणूक कालावधीत शस्त्र परवानाधारकाकडून शस्त्रे जमा करण्यासंबंधात मार्गदर्शक सूचना. क्र.रानिआ/मनपा 2015/सं.क्र.279/का.05 4/9/15
138 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी लोकप्रतिनिधींना स्वेच्छा निधीतून (Discretionary Grant) खर्च करण्यावर निर्बंध. क्रमांक : रानिआ-2016/लोस्वेनि/प्र.क्र.12/सं.क. 10/5/16
139 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक / पोट निवडणुका - आदर्श आचारसंहिता. क्रमांक रानिआ/नप-2016/प्र.क्र.31/का-6 10/14/16
140 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रचारादरम्यान वापरावयाच्या वाहन संख्येबाबत. क्रमांक : रानिआ/जिपपंस-2016/प्र.क्र.31/का-7 11/19/16
141 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहिता कालावधीत उमेदवार / राजकीय पक्ष यांना सभा/प्रचाराकरिता विविध परवानग्या देण्याकरिता एक खिडकी योजना राबविण्याबाबत. क्रमांक-रानिआ/जिपपंस/2016/प्र.क्र.30/का.7 11/23/16
142 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचार साहित्याच्या छपाई व प्रसिध्दीवर आयोगाच्या आदेशान्वये घालण्यात आलेल्या निर्बंधाबाबत स्पष्टीकरण. क्रमांक - रानिआ/मनपा-2017/प्र.क्र.20/का.5 2/13/17
143 आदर्श आचारसंहिता ग्रामपंचायत निवडणुका अतिरिक्त आदेश. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.9/का-८ 9/6/17

निवडणूक खर्च

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
144 खर्चाचा तपशिल सादर करण्याबाबत आदेश - अधिसूचना. No.SEC. 1095/101/Desk-3 2/7/95
145 Laying down of limit of expenditure to be incurred by contesting candidates in the general elections or by-elections to the Panchayats or the Municipalities. No. SEC. 1095/101/D-3 4/21/95
146 ग्रामपंचायत निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करणेबाबत रानिआ 1095/प्र.क्र.5067/95/ पंरा 6/28/95
147 "जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी विहित रितीने खर्चाचे हिशोब सादर न केल्यास त्यांना अनर्ह घोषित करण्याबाबतचे अधिकार प्रदान करण्याबाबत." क्रमांक:रानिआ/जिपपंस/2010/प्र.क्र.9/का.7 11/30/10
148 "महानगरपालिका नगर परिषदा नगर पंचायती जिल्हा परिषदा पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक / पोट निवडणुकांमध्ये उमेदवाराने केलेल्या खर्चाचा हिशेब सादर न केल्यास अनर्ह ठरविण्याबाबत. " क्रमांक- रानिआ/नप-2015/प्र.क्र.10/का-6 8/10/15
149 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यासाठी उमेदवारांकरिता वेळ (Time) आणि रीत (Manner) निश्चित करणेबाबत. क्रमांक : रानिआ/2016/उनिख/प्र.क्र.13/संगणकीकरण कक्ष 10/15/16
150 उमेदवारांच्या व राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चाबाबत विवरणपत्रे व शपथपत्रे यांचे नमुने. क्र : रानिआ-2016/प्र.क्र.13/का. सं.कक्ष 10/25/16
151 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी शेड्युल बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडण्याबाबतच्या आदेशासंबंधी स्पष्टीकरण. क्रमांक-रानिआ/2016/उनिख/प्र.क्र.13/संगणकीकरण कक्ष 2/2/17
152 ग्रा.पं.निवडणूक -खर्च मर्यादा: 1. सदस्य पदाच्या उमेदवारांसाठी पुर्ननिर्धारीत. 2. सरपंच पदाच्या उमेदवारांसाठी प्रथमच निश्चित करण्याबाबत. क्रमांक : रानिआ/ग्रापंनि-2017/प्र.क्र.11/का-८ 8/21/17

निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर माहिती मागविणे

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
153 स्थानिक स्वराज्स संस्थांच्या निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावरील माहिती राज्य निवडणूक आयोगास कळविणेबाबत. क्रमांक :- एसईसी/एमसी-2003/प्र.क्र.70/का.10 9/20/03
154 निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सादर करावयाची प्रमाणपत्रे क्रमांक-रानिआ/जिपपंस/2016/प्र.क्र.26/का.7 11/9/16

इतर महत्वाचे आदेश व सूचना

अ.क्र. विषय क्रमांक दिनांक
155 "मुबंई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 145 (1अ) नुसार ग्रामपंचायती‍ विघटीत करणेबाबत." क्र. रानिआ-1096/प्र.क्र.2/96/पंरा. 1/9/96
156 पंचायत व नगरपालिका निवडणुका - राज्य निवडणूक आयोगाचे पितळी मुद्रा (सील) वापरणेबाबत तसेच इतर साहित्य खरेदीबाबत. क्रमांक एसईसी/पीएम-1496/सीआर-11/का-3 3/15/96
157 मतदान केंद्रांच्या विभेदक चिन्हांच्या नमुन्याबाबत - अधिसूचना. No. SEC/GEN/1097/ CR-241/D-3 7/23/97
158 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 1997. निवडणुकांमधील अडी-अडचणी. क्रमांक रानिआ-1097/प्र.क्र.137/97/पंरा. 9/29/97
159 जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत निवडणूका मतदार यादीबाबत क्र. रानिआ-109७/ प्र.क्र.172/ ९७/पंरा. 10/20/97
160 सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबत. क्र. रानिआ-1097/प्र.क्र.178/97/पंरा. 11/12/97
161 "टपाली मतपत्रिका आदेश 2001. जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायती महानगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांमध्ये टपालाद्वारे मतदान नोंदविण्याची पध्दती विहित करण्यासंबंधातील आदेश." क्रमांक-एसईसी/जीईएन/2001/ प्र.क्र.5/ का-10 1/16/01
162 टपाली मतपत्रिका आदेश - 2001. क्रमांक-एसईसी/जीईएन/2001/ प्र.क्र.5/ का-10 1/17/02
163 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतमोजणी करावयाची पध्दत. क्रमांक-रानिआ/मनपा-2009/प्र.क्र.16/का-5 3/29/10
164 मतदाराच्या बोटाला लावावयाच्या न मिटणाऱ्या शाईच्या बाटलीऐवजी मार्करपेनच्या वापराबाबत. क्र.रानिआ/मनपा-2010/प्र.क्र.10/का.05 11/19/11
165 मतदाराच्या बोटाला लावावयाच्या न मिटणाऱ्या शाईच्या बाटलीऐवजी मार्कर पेनच्या वापराबाबत. अ.शा.पत्र क्रमांक-रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.10/का.5 11/28/11
166 राज्य निवडणूक आयोगाचा लोगो छापणेबाबत. क्रमांक-रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.24/का.5 12/17/11
167 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्यावेळी मतदान/मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्ता/ आहार भत्त्याबाबतचे आदेश. क्रमांक - रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.03/का.5 1/31/12
168 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्यावेळी मतदान/मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना तसेच पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना द्यावयाच्या निवडणूक भत्ता/ आहार भत्त्याबाबतचे - शुध्दीपत्रक. क्रमांक - रानिआ/मनपा/2011/प्र.क्र.3/का.5 2/11/12
169 एकाच वेळी किंवा एका मागोमाग ग्रामपंचायतीसह इतर निवडणुका पार पडल्या असल्यास डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटावर शाईची निशाणी करण्याबाबत - आदेश. क्र.रानिआ/मनपा 2012/प्र.क्र. 24/का.05 10/9/12
170 मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला न मिटणारी शाई वापरून निशाणी करण्याबाबत तसेच पुर्नमतदानाच्यावेळी मधल्या बोटाला शाई लावण्याबाबत - आदेश. क्रमांक-रानिआ/मनपा/2012/प्र.क्र.24/का.5 3/13/14
171 शासकीय मुद्रणालयाकडून मतपत्रिका छापून घेण्यास अडचण येत असल्यास स्थानिक पातळीवर मतपत्रिका छापून घेण्यास अनुमती देण्याबाबत - परिपत्रक. क्रमांक-रानिआ/मनपा-2014/प्र.क्र.20/का.5 11/17/14
172 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका - सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हील अपिल क्र. 5756/2005 मधील दि. 19/10/2006 च्या निर्णयान्वये कार्यवाही करण्याबाबत. क्रमांक:-रानिआ/2014/प्र.क्र.07/का.6 11/25/14
173 "ग्रामपंचायत , जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना /गंभीर जखमी/कायमचे अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत." "शासन निर्णय क्रमांक : ग्रापनि-2015/प्र.क्र.96/पं.रा.-2 (ग्राम विकास विभाग ,महाराष्ट्र शासन यांचे पत्र)" 6/20/16
174 "सुरक्षारक्षक पुरविण्यात आलेल्या व्यक्तीस तसेच लोकप्रतिनिधीस निवडणूक प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी या मतमोजणी प्रतिनिधी न नेमणेबाबत. " क्रमांक - रानिआ/जिपपंस/2016/प्र.क्र.23/का.7 10/19/16
175 स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी करावयाच्या पध्दतीबाबत. क्रमांक - रानिआ/मनपा-2017/प्र.क्र.25/का.5 2/18/17