संपर्क राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र भारत सरकार

नगरपालिका व नगरपंचायत

1.नवनिर्मित शिरोळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक - 2018 प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम, 11/09/2018

2. माहे एप्रिल2002 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणा-या ८ नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सुधारित प्रभाग रचना,आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम - 2020, आदेश दिनांक १० फेब्रुवारी २०२०

3. अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर या २ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम-2020, आदेश दिनांक ०२ मार्च २०२०

4. राज्यातील ६ नगरपरिषदा व केज नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक तसेच अन्य नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम - 2020, आदेश दिनांक ०२ मार्च २०२०

5. वाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम -आदेश, दिनांक 13 मार्च 2020

6. माहे मे 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या नागपुर जिल्हयातील वाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारित प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम - 2020-आदेश, दिनांक 13 मार्च 2020