संपर्क राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र भारत सरकार

ग्रामपंचायत

प्रभाग रचना आदेश

अ.क्र. विषय दिनांक
1 माहे ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2017-2018. प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम. 01/06/2017
2 तांत्रिक व इतर अडचणींमुळे प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम राहिलेल्या 10 जिल्ह्यातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, जळगांव, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, अमरावती व वाशिम.) 116 ग्रामपंचायतींकरीता प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारीत कार्यक्रम. 11.08.2017
3 माहे मार्च 2018 ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका - 2018. प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम. 06.11.2017
4 माहे जून-2018 ते सप्टेंबर-2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2018. प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम. 14.02.2018
5 माहे ऑक्टोबर-2018 ते सप्टेंबर-2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2018-19. प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम 22.05.2018
6 माहे ऑक्टोबर 2019 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका. प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम. 28.05.2019
7 दि. 01 ऑक्टोबर 2019 ते दि. 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका. प्रभाग रचना व आरक्षण सुधारीत कार्यक्रम 25.07.2019
8 ज्या ग्रामपंचायतीच्या विभाजन झाल्यामुळे मूळ ग्रामपंचायतचे विसर्जन होऊन.एकत्रिकरणामुळे नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम. 09.10.2019
9 माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम. 29.11.2019

मतदार यादी आदेश

अ.क्र. विषय दिनांक
1 माहे ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या व विघटीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम. 07.07.2017
2 माहे ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी कार्यक्रमासंदर्भात सुधारीत निर्देश. 08.08.2017
3 नाशिक, औरंगाबाद व अमरावती या तीन विभागातील संबंधित जिल्ह्यांतील माहे नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम. 19.08.2017
4 कोकण, पुणे व नागपूर या तीन विभागातील संबंधित जिल्ह्यांतील माहे नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम 23.08.2017
5 माहे जानेवारी-फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या व विघटीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम 06.11.2017
6 माहे जानेवारी-फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या व विघटीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबविण्यात यावयाच्या मतदार यादीच्या सुधारीत कार्यक्रमात अंशत: बदल. 14.11.2017
7 माहे मार्च 2018 ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या व विघटीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम 09.01.2018
8 माहे जून-2018 ते सप्टेंबर-2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या व विघटीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम. 03.04.2018
9 माहे ऑक्टोबर-2018 ते फेब्रुवारी-2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच सरपंच पदासाठी थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम. 25.07.2018
10 माहे मार्च 2019 ते मे 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या सुमारे 802 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाऱ्या सरपंच पदाच्या रिक्त पदासह पोट निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम. 27.11.2018
11 माहे मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 275 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम. 10.01.2019
12 माहे एप्रिल ते जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 565 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट निवडणुकांकरीता मतदार यादीचा कार्यक्रम. 11.02.2019
13 माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 142 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता संगणकीकृत पध्दतीने तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदासह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरीता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम. 06.05.2019
14 दिनांक 01 ऑक्टोबर 2019 ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे 48 व नव्याने स्थापित सुमारे 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तसेच न्यायालयीन आदेशांमुळे सरपंच.सदस्य पदांच्या रिक्त जागांसंदर्भात पोट निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे अशा रिक्त जागांच्या पोट निवडणुकाकरीता मतदार यादीचा कार्यक्रम. 26.07.2019
15 दिनांक 14 डिसेंबर 2019 ते दिनांक 31 मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदासह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरीता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम. 17.10.2019
16 ज्या ग्रामपंचायतींचे विभाजन झाल्यामुळे मूळ ग्रामपंचायतीचे विसर्जन होऊन.एकत्रिकरणामुळे नव्याने स्थापित 29 व मुदत संपणाऱ्या 2 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तसेच अहमदनगर व भंडारा जिल्ह्यातील थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदासह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरीता राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम. 25.11.2019

निवडणूक कार्यक्रम आदेश

अ.क्र. विषय दिनांक
1 माहे ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 13 जिल्ह्यांतील 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम-सर्व सदस्य व सरपंच पदासाठी. 21.08.2017
2 माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2017 या दोन महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांतील निवडणूक कार्यक्रम-सर्व सदस्य व सरपंच पदासाठी 01.09.2017
3 माहे ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंशत: सुधारीत निवडणूक कार्यक्रम-सरपंच पदासह सर्व सदस्य पदांसाठी. 07.09.2017
4 (i) माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2017 या दोन महिन्यात मुदत संपणाऱ्या कोकण, पुणे व नागपूर या तीन विभागांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंशत: सुधारीत निवडणूक कार्यक्रम देणे. (ii) गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगांव या चार नक्षलगस्त्र तालुक्यांमध्ये मतदानाची वेळ पुन:निर्धारीत करणे. 12.09.2017
5 तांत्रिक व इतर अडचणींमुळे प्रभाग रचना व आरक्षणाचा सुधारीत कार्यक्रम राबविलेल्या 10 जिल्ह्यांतील 116 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रम-सरपंच पदासह सर्व सदस्य पदांसाठी. 22.09.2017
6 माहे जानेवारी-फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम-सर्व सदस्य व सरपंच पदासाठी. 17.11.2017
7 माहे मार्च 2018 ते मे 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम. 22.01.2018
8 माहे मार्च 2018 ते मे 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रमामध्ये अंशत: बदल केल्याबाबतचे सुधारीत आदेश. 09.02.2018
9 माहे जून ते सप्टेंबर 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम. 23.04.2018
10 माहे ऑक्टोबर-2018 ते फेब्रुवारी-2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच सरपंच पदासाठी थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम. 23.08.2018
11 नागपूर जिल्ह्यातील खापरी रेल्वे व कलकुही तसेच वर्धा जिल्ह्यातील कोपरा (पुनर्वसन) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम. 31.10.2018
12 माहे मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 264 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम. 23.01.2019
13 माहे एप्रिल 2019 (174), मे 2019 (356) व जून 2019 (23) मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणुकीत नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे ग्रामपंचायत गठीत न झालेल्या (4) अशा एकूण 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट निवडणुकांकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम. 20.02.2019
14 माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधी मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदासह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम. 20.05.2019
15 दिनांक 01 ऑक्टोबर 2019 ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तसेच केवळ न्यायालयीन आदेशांमुळे सरपंच.सदस्य पदांच्या रिक्त जागांसंदर्भात पोट निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे अशा रिक्त जागांच्या पोट निवडणुकाकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम. 30.07.2019
16 दिनांक 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधी मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 113 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदासह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम. 04.11.2019
17 ज्या ग्रामपंचायतींचे विभाजन झाल्यामुळे मूळ ग्रामपंचायतीचे विसर्जन होऊन.एकत्रिकरणामुळे नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तसेच अहमदनगर व भंडारा जिल्ह्यातील थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांसह रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम. 05.12.2019