भारत सरकार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
(022) 22846720, 22886950, 22045075
(022) 22846721
sec.mh@gov.in

महत्वपूर्ण आदेश संचयिका

क्रमांकदस्तएवज क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकआकार (MB)डाऊनलोड
1 माहे फेब्रुवारी - 2019 मध्ये मुदती संपणाऱ्या 3 व नवनिर्मित 2 अशा एकूण‍ 5 न.प./न.पं. च्या अध्यक्ष/सदस्य पदांच्या सार्वत्रिक तसेच अन्य नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील रिक्त 11 सदस्य पदांच्या पोट निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम. निवडणूक कार्यक्रम 27/12/2018 0.14 Click here to Download PDF
2 Establishing the Institute of Democracy and Elections for Good Governance Democracy and Elections 06/11/2018 7.54 Click here to Download PDF
3 नव्याने नोंदणी झालेल्या मान्यताप्राप्त पक्षाचे नाव राजकीय पक्ष 23/10/2018 0.02 Click here to Download PDF
4 फेब्रुवारी- 2019 ते मार्च २०19 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 4 आणि नवनिर्मित मलकापूर व बुटीबोरी या एकूण 6 नगर परिषदा / नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम- 2018 आरक्षण 15/10/2018 0.20 Click here to Download PDF
5 माहे डिसेंबर - 2018 ते जानेवारी - 2019 मध्ये मुदती संपणाऱ्या 5 व नवनिर्मित नगरपरिषदा / नगरपंचायतींमधील अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक तसेच तूळजापुर व मंगरुळपीर या 2 नगरपरिषदांमधील रिक्त अध्यक्ष पदांच्या पोट निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम. निवडणूक कार्यक्रम 12/10/2018 0.19 Click here to Download PDF
6 नवनिर्मित शिरोळ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक - 2018 प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम. निवडणूक कार्यक्रम 11/09/2018 0.09 Click here to Download PDF
7 नव्याने नोंदणी झालेले 3 पक्ष 27ऑग18 राजकीय पक्ष 27/08/2018 0.33 Click here to Download PDF
8 महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाच्या एकत्रित शपथपत्राचा सुधारीत नमुना विहित करण्याबाबत 13.8.2018 उमेदवार प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र 13/08/2018 0.65 Click here to Download PDF
9 नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष व सदस्य पदाच्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाच्या एकत्रित शपथपत्राचा सुधारित नमुना विहित करण्याबाबत. (13.08.2018) उमेदवार प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र 13/08/2018 0.19 Click here to Download PDF
10 नवनिर्मित शिरोळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम -2018 निवडणूक कार्यक्रम 08/08/2018 0.13 Click here to Download PDF
12345678910...