भारत सरकार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
(022) 22846720, 22886950, 22045075
(022) 22846721
sec.mh@gov.in

नवीनतम आदेश

क्रमांकबातम्यातारीखडाउनलोड
1 माहे एप्रिल-2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणा-या 6 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांबाबत 24/02/2020 PDF
2 माहे एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 1570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम. 24/02/2020 PDF
3 नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2020 व अन्य 4 महानगरपालिकांतील 4 रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीकरीता मतदार यादी तयार करण्याबाबत 24/02/2020 PDF
4 राज्यातील मुदत संपणाऱ्या ८ नगरपरिषदा व केज नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2020 - निवडणुकीची पूर्वतयारी 24/02/2020 PDF
5 अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगर परिषद 2020- सोडत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी,हरकती व सूचना तसेच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धी इत्यादीचा सुधारीत कार्यक्रम. 20/02/2020 PDF
6 भंडारा व गोंदिया या 2 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2020- प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम पत्र दि.14 फेब्रुवारी, 2020 14/02/2020 PDF
7 माहे एप्रिल -2020 ते जून - 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 8 नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम - 2020 10/02/2020 PDF
8 नगरपरिषद / नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेस मान्यतेबाबत. 06/02/2020 PDF
9 नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका - एकसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे सुधारित आदेश. 06/02/2020 PDF
10 माहे एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 1573 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदार यादीचा कार्यक्रम. 05/02/2020 PDF
    
12345678910...