Search
|
  • दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
  • लॉगिन करा
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
    • राज्य निवडणूक आयोगाची भूमिका
    • वर्तमान आयुक्त परिचय
    • राज्य निवडणूक आयोगाचा इतिहास
    • कार्यालय तक्ता व संपर्क यादी
    • राज्य निवडणूक आयुक्त-राजशिष्टाचार बाबत
    • आयोगाचे टप्पे पुरस्कार आणि उपलब्धि
      • राज्य निवडणूक आयोगाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे
      • पुरस्कार
      • उपलब्धि
  • महत्वाची संख्यात्मकमाहीती
    • दृष्टीक्षेपात स्थानिक स्वराज्य संस्था
    • आयोगाचे प्रकाशित अहवाल
    • निवडणूकविषयक अपेक्षित माहिती
      • नगरपरिषद
      • नगर पंचायत
  • मतदार
    • मतदार यादीत शोधा
      • स्थानिक संस्था मतदार यादी
      • विधानसभा मतदारयादी
    • मतदार जागरूकता
      • आदेश
      • फोटो
      • चित्रफित
  • निवडणूक कार्यक्रम
    • झालेल्या निवडणूका
      • महानगरपालिका
      • नगरपालिका व नगर पंचायत
      • जिल्हा परिषद व पंचायत समिती
      • ग्रामपंचायत
    • चालु निवडणूका
    • आगामी निवडणूका
      • महानगरपालिका
      • नगरपरिषद आणि नगरपालिका
      • जिल्हा परिषद व पंचायत समिती
      • ग्रामपंचायत
  • निवडणूक निर्णय अधिकारी मदतकक्ष
    • निवडणूक विषयक कायदे व नियम
      • घटनात्मक तरतुदी
      • महानगरपालिका कायदा आणि नियम
      • नगरपरिषद आणि नगरपंचायत कायदे व नियम
      • जिल्हा परिषद-पंचायत समिती कायदा आणि नियम
      • ग्रामपंचायत कायदा आणि नियम
      • लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५०
    • हस्तपूस्तिका
      • महानगरपालिका
      • नगरपरिषद आणि नगरपालिका
      • जिल्हा परिषद व पंचायत समिती
      • ग्रामपंचायत
    • निवडणूक विषयक महत्वांच्या आदेशांची संचयीका
      • महानगरपालिका
      • नगरपालिका व नगर पंचायत
      • जिल्हा परिषद व पंचायत समिती
      • ग्रामपंचायत
    • प्रशिक्षण साहित्य
      • चित्रफित दालन
      • कृती दर्शिका New
    • महत्वपुर्ण न्यायालयिन निर्णय
  • उमेदवार
    • सामान्य सूचना - आदेश
    • विशिष्ट सूचना
  • राजकिय पक्ष
    • सामान्य आदेश
      • नोंदणी बद्दल
      • महत्चाचेआदेश
    • राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांचेकडे नोंदणीकृत पक्ष
    • राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी नोंदणी रद्द केलेले पक्ष
  • कार्यक्रम
    • चित्रफित
    • छायाचित्र
  • प्रकाशने
    • प्रसिध्दीपत्रक
    • वार्तापत्रके
    • पुस्तके
  • माहितीचा अधिकार
    • माहिती अधिकार अधिनियम - २००५ कलम ४ अंतर्गत प्रसिण्द करावयाची माहिती
    • नागरिकांची सनद
  • ईव्हीएम
    • चित्रफित
    • आदेश
  • अभिप्राय
  • संपर्क

राज्य निवडणूक आयोगाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे

  • तुम्ही आता येथे आहात
  • मुख्य-पृष्ठ
  • राज्य निवडणूक आयोगाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे
  • छापा
  • 2025
    • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता मतदार यादी तयार करण्याच्या अनुषंगाने एकत्रित आदेश (16 जुलै 2025)
    • महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025 निर्गमित (5 मे 2025)
    • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विवाहित महिला उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व मतपत्रिकेवरील नावाबाबत आदेश निर्गमित (13 मार्च 2025)
    • श्री. दिनेशकुमार वाघमारे यांनी सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला (28 जानेवारी 2025)
  • 2024
    • उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे तसेच तद्नुषंगिक कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबाबतचे आदेश (15 फेब्रुवारी 2024)
  • 2023
    • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष नोंदणीसंदर्भात ‘निवणूक वार्ता’चा राजकीय पक्ष नोंदणी विशेषांकाचे प्रकाशन (जुलै 2023)
  • 2022
    • ग्रामपंचायत वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मा. सर्वोच्च न्यायालयाकडून ‘जैसे थे’चे आदेश (22 ऑगस्ट 2022)
    • विविध 106 नगरपंचायतींसाठी मतदान (18 जानेवारी 2022)
    • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची राज्य निवडणूक आयोगात बैठक व चर्चा (2 मार्च 2022)
  • 2021
    • कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर दक्षतापूर्ण वातावरणात राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचयातींच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या (15 जानेवारी 2021)
    • राज्य निवडणूक आयोगास जनाग्रह सिटी गव्हर्नन्स अवॉर्ड प्रदान (12 जानेवारी 2021)
  • 2020
    • राज्य निवडणूक आयोगाचे नूतणीकृत संकेतस्थळ कार्यान्वित (19 नोव्हेंबर 2020)
    • कोविड 19 च्या पार्श्वभूमीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित (15 डिसेंबर 2020)
    • कोविड- 19 च्या आपत्कालीन स्थितीमुळे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित (17 मार्च 2020)
  • 2019
    • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात 'राज्य निवडणूक आयोगः रौप्यमहोत्सवी वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन (27 ऑगस्ट 2019)
    • २५ Years of State Election Commission, Maharashtra या कॉफिटेबल बूकचे मा. तत्कालीन राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन (26 ऑगस्ट 2019)
    • Institute of Democracy & Elections for Good Governance (IDEGG) ची स्थापना (२३ जुलै)
    • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील विशेष कामग‍िरीसाठी प्रथम लोकशाही पुरस्कार सोहळा (२७ जुलै)
    • श्री. यू.पी.एस. मदान, महाराष्ट्राचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त (५ सप्टें.)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ९ नगरपरिषदा,४ नगरपंचायत, ३ पंचायत समित्या & ११३८ ग्रामपंचायती एकुण ११५४ .
  • 2018
    • पहिला लोकशाही पंधरवडा साजरा (२६ जाने. ते १० फेब्रु.).
    • राष्ट्रीय परिषदेच्या धर्तीवर ५ प्रादेशिक परिषदांचे आयोजन (जाने.-फेब्रु.)
    • मा. राज्यपाल याच्या समवेत विशेष बैठक (Conclave)  (९ फेब्रु.)
    • राजकिय पक्ष कार्यशाळा (७ मे)
    • Expert Workshop (६ जुलै)
    • राजकिय पक्ष नियमांमध्ये सुधारणा(२६ जुलै)
    • उत्पन्नाचा स्त्रोत, शासकाीय-निम शासकीय संस्थांसोबत केलेले करार, मागील निवडणुकांतील शपथपत्रातील माहिती व इतर बाबी देणे शपथपत्रात अनिवार्य (१३ ऑगष्ट)
    • The Institute of Democracy &; Elections for Good Governance (IDEGG) या राज्य निवडणूक आयोगाच्या संस्थेने Commonwealth Local Government Forum (CLGF) सोबत Memorandum of Understanding (MoU) केले (२६ सप्टें.).
    • आंतरराष्ट्रीय परिषद (२५ व २६ ऑक्टो.)
    • The Institute of Democracy &; Elections for Good Governance (IDEGG) या राज्य निवडणूक आयोगाच्या उपक्रमाची औपचारीक घोषणा (६ नोव्हें.)
    • आयोगाच्या दि. ६ नोव्हें., २०१८,च्या आदेयानुसार NOTA ठरणार काल्पनिक (as a fictional electoral candidate )उमेदवाार (नागरी स्थ.स्व.सं. च्या निवडणुकीत) व जास्त मते प्राप्त झाल्यास होउु शकते फेर निवडणूक (६ नोव्हें.) सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ४ महानगरपालिका, १० नगरपरिषदा, १० नगरपंचायत  आणि २०३१ ग्रामपंचायती एकुण २०५५
  • 2017
    • Chat Bot, COP (Citizens on Patrol) यासारखे मोबाइल अॅपची सुविधा उपलब्ध (१९ जाने.)
    • कॉप (Citizens on Patrol) या मोबाइल ॲपचे मा. राज्यपाल, महाराष्ट्र यांचे हस्ते उद्घाटन (१९ जाने.)
    • दिनांक २६ जानेवारी २०१७ रोजी मतदार जागृतीसाठी फ्लोटचा वापर (२६ जाने.)
    • नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपॅटचा वापर (११ ऑक्टो.)
    • भारतीय संविधानाच्या 73 व 74 च्या घटनात्मक दुरुस्ती आदेशाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदचे आयोजन (२ व ३ नोव्हें.)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १८ महानगरपालिका, २४ नगरपरिषदा, ७ नगरपंचायत, २६ जिल्हापरिषदा, २८९ पंचायत समित्या व ८६२० ग्रामपंचायती एकुण ८९८४.
  • 2016
    • प्रथम द्वैवार्षिक वृत्तपत्र प्रकाशित(२५ एप्रिल).
    • पहिला संशोधन अहवाल प्रकाशित (२२ सप्टें.)
    • निवडणुकांच्या वेळी मतदारांचे नाव शोधण्यासाठी “ट्रू वोटर” मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करुन देण्यात आले (२७ नोव्हें.)
    • मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवाराचे शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी याविषयी फ्लेक्सद्वारे थोडक्यात माहिती उपलब्ध करुन देण्यात आली (१४ डिसें.)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १८४ नगरपरिषदा, ४० नगरपंचायती व १५७१ ग्रामपंचायती एकुण १७९५
  • 2015
    • गुगल कॅडस्ट्रल नकाशांच्या मदतीने प्रभाग रचना (२ फेब्रु.)
    • प्रलंबित कागदपत्रे सादर करण्यासाठी राजकीय पक्षांना आदेश जारी(४ जून)
    • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) पुस्तिका तसेच इ-पुस्तिका सुविधा सामान्य जनतेसाठी उपलब्ध (१ जुलै)
    • राज्य निवडणूक आयोगाच्या नविन वेबसाईटचे अनावरण (२४ सप्टें.)
    • २२० रायकिय पक्षांची नोंदणी रद्द.
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ५ महानगरपालिका, १३ नगरपरिषदा, ६७ नगरपंचायत, ३ जिल्हापरिषदा, २३ पंचायत समित्या व १४५२३ ग्रामपंचायती एकुण १४६३४.
  • 2014
    • श्री. जगेश्वर सहारिया यांनी पाचवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्विकारला (५ सप्टें).
    • नामनिर्देशन पत्र तसेच शपथपत्र ऑनलाइन पध्दतीने भरण्याची सुविधा.(२३ Dec)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ६ नगरपरिषदा, १ नगरपंचायत, ०३ पंचायत समित्या & ८५६ ग्रामपंचायती, एकुण ८६६
  • 2013
    • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदान यंत्रावर "None of the Above"(NOTA) बटनाची सुविधा (१२ नोव्हें.).
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ४ महानगरपालिका, ५ नगरपरिषदा,६ नगरपंचायत,४ जिल्हापरिषद,२३ पंचायत समित्या व २२१७ ग्रामपंचायती, एकुण २२५९.
  • 2012
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १७ महानगरपालिका, २४ नगरपरिषदा, २७ जिल्हापरिषद, ३१० पंचायत समित्या व ७९१२ ग्रामपंचायती, एकुण ८२९०
  • 2011
    • राज्य निवडणूक आयोगाच्या लोगोचे उद्घाटन (९ ऑगष्ट).
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १७८ नगरपरिषदा, ४ नगरपंचायत, व १७२९ ग्रामपंचायती, एकुण १९११.
  • 2010
    • क्रांतीज्योती या उपक्रमाची सुरवात (८ जाने.)
    • मतदानाच्या दिवशी मतदाराच्या बोटाला विशेष खुण करण्याासाठी शाईच्या बाटली ऐवजी मार्कर पेनचा वापर (२७ मार्च)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ५ महानगरपालिका, ५ नगरपरिषदा, १ नगरपंचायत, 2  जिल्हापरिषद ,१५ पंचायत समित्या, व १४,४२१ ग्रामपंचायती.एकुण 14454.
  • 2009
    • मा. श्रीमती नीला सत्यनारायण यांची चौथ्या राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती(६ जुलै).
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ८ नगरपरिषदा व ३ पंचायत समित्या
  • 2008
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ४ महानगरपालिका, ७ नगरपरिषदा, ४ जिल्हा परिषदा, २३ पंचायत समित्या
  • 2007
    • आदर्श आचार संहिते बाबत सुधारित आदेश काढण्यात आला.
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १४ महानगरपालिका, ३८ नगरपरिषदा, २७ जिल्हा परिषदा, ३१० पंचायत समित्या व ७,८५९ ग्रामपंचायती
  • 2006
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १६९ नगरपरिषदा व १,७२८ ग्रामपंचायती
  • 2005
    • नागरी स्थानीक स्वराज्य संस्थांमधिल प्रभाग रचने बाबत विस्तृत आदेश निर्गमित.
    • नॅशनॅलीस्ट जनता पार्टी हा राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत होणारा पहिला राजकिय पक्ष (१५ मार्च)
    • भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत होणारा पहिला देशाच्या स्तरावरील राजकिय पक्ष (२८ मार्च)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ४ महानगरपालिका, ५ नगरपरिषदा, २ जिल्हा परिषदा, १५ पंचायत समित्या व १४,३९९ ग्रामपंचायती
  • 2004
    • द्वितीय राज्य निवडणूक आयुक्तांनी पदभार सोडला.
    • मा. श्री. नंदलाल गुप्ता यांची महाराष्ट्र राज्याचे तृतीय राज्य निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती.( १५ जून)
    •  आदर्श आचार संहिते बाबत एकत्रित आदेश निर्गमित( २९ मार्च)
    • राजकीय पक्षांची नोंदणी करण्यास सुरूवात करण्यात आली.(२० नोव्हें)
    • स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी मध्ये प्रथमच इलेक्ट्रॉनीक मतदार यंत्रांचा (EVMs) वापर केला गेला.(२८ नोव्हें)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ३ नगरपरिषदा व १४,४५४ ग्रामपंचायती
  • 2003
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ४ महानगरपालिका, ४ नगरपरिषदा, १ नगरपंचयत, ४ जिल्हा परिषदा, २३ पंचायत समित्या व १,५७१ ग्रामपंचायती
  • 2002
    • नामनिर्देशनपत्रासोबत गुन्हेगारी पर्श्वभूमी व मालमत्तेबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बाबत सुधारित आदेश काढण्यात आला. (३ जुलै)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १४ महानगरपालिका, ३८ नगरपरिषदा, २७ जिल्हा परिषदा, ३०८ पंचायत समित्या व ७,१६३ ग्रामपंचायती
  • 2001
    • टपाली मतपत्रिका बाबात आदेश (१६ जानेवारी)
    • बृहनमुंबई महानगरपालिका वगळून राज्यातील इतर महानगरपालिका व नगरपरिषदा / नगरपंचायत निवडणूकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्या बाबत तरतूद.
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १८६ नगरपरिषदा, २ नगरपंचायती व १,१२६ ग्रामपंचायती
  • 2000
    • निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) विषयी आदेश (२ डिसेंबर)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ४, महानगरपालिका, २ जिल्हा परिषदा, १५ पंचायत समित्या व १४,२८० ग्रामपंचायती
  • 1999
    • पहिल्या राज्य निवडणूक आयुक्तांनी पदभार सोडला.(२५ एप्रिल)
    • मा. श्री. य. ल. राजवाडे यांची महाराष्ट्र राज्याचे द्वितीय राज्य निवडणूक आयुक्त पदी नियुक्ती.(१५ जून)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ८ नगरपरिषदा, ३ पंचायत समित्या व १,४२९ ग्रामपंचायती
  • 1998
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १ महानगरपालिका, १ नगरपरिषद, ४ जिल्हा परिषदा, २३ पंचायत समित्या व १, ५७१ ग्रामपंचायती
  • 1997
    •  आदर्श आचारसंहिते बाबत तपशीलवार आदेश काढण्यात आला.(२९ जानेवारी)
    •  आदर्श आचारसंहिते बाबत सुधारित आदेश काढण्यात आला.(३ फेब्रुवारी)
    • नामनिर्देशन पत्रासोबत गुन्हेगारी पर्श्वभूमी बाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत आदेश काढण्यात आला.(२१ ऑक्टोबर)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १० महानगरपालिका, ३० नगरपरिषदा, २९ जिल्हा परिषदा, ३१९ पंचायत समित्या व ७,१६३ ग्रामपंचायती
  • 1996
    • नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार करणे बाबतची तरतूद वगळण्यात आली व त्याऎवजी विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरणे बाबत तरतूद करण्यात आली.( २९ जानेवारी)
    • प्रभागांच्या परिसीमना बाबत मार्गदर्शक सूचना.(४ एप्रिल)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      १७६ नगरपरिषदा व १,१२६ ग्रामपंचायती
  • 1995
    • आदर्श आचारसंहिते बाबत पहिला आदेश काढण्यात आला.(७ फेब्रुवारी)
    • कर्मचारीवृंद व वाहने अधिग्रहित करण्यासंबंधीचे आदेश काढण्यात आले.(२ मार्च)
    • सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम
      ४ महानगरपालिका, २ नगरपरिषदा व १८,२०९ ग्रामपंचायती
  • 1994
    • राज्य निवडणूक आयुक्त (आर्हता व नियुक्ति) १९९४ चा अधिनियम अस्तित्वात आला.(२२ एप्रिल)
    • राज्य निवडणूक आयोगाची स्थापना.(२३ एप्रिल)
    • संविधानातील ७३ व्या घटना दुरूस्तीची अंमलबजावणी करण्यात आली.(२३ एप्रिल)
    • राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र ची स्थापना (२६ एप्रिल 1994)
    • मा. श्री. दे. ना. चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्विकारला.(२६ एप्रिल)
    • संविधानातील ७४ व्या घटना दुरूस्तीची अंमलबजावणी करण्यात आली.(३१ मे)

उपयुक्त दुवे

  • साईटमॅप
  • धोरणे आणि अस्वीकार
  • मदत
  • वापरसुलभता

जलद दुवे - वेब दुवे

  • भारत सरकार
  • महाराष्ट्र शासन
  • मुख्य निवडणूक अधिकारी

सामाजिक अद्यतने

Blogger

वेबसाइट अभ्यागत

  • दर्शक सारांश
  • शेवटचे पुनरावलोकन: : 16-11-2026

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

महाआयटी द्वारा विकसित

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.

बंद करा बाह्य संकेतस्थळावर जा