Search
|
  • दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
  • लॉगिन करा
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
    • राज्य निवडणूक आयोगाची भूमिका
    • वर्तमान आयुक्त परिचय
    • राज्य निवडणूक आयोगाचा इतिहास
    • कार्यालय तक्ता व संपर्क यादी
    • राज्य निवडणूक आयुक्त-राजशिष्टाचार बाबत
    • आयोगाचे टप्पे पुरस्कार आणि उपलब्धि
      • राज्य निवडणूक आयोगाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे
      • पुरस्कार
      • उपलब्धि
  • महत्वाची संख्यात्मकमाहीती
    • दृष्टीक्षेपात स्थानिक स्वराज्य संस्था
    • आयोगाचे प्रकाशित अहवाल
    • निवडणूकविषयक अपेक्षित माहिती
      • नगरपरिषद
      • नगर पंचायत
  • मतदार
    • मतदार यादीत शोधा
      • स्थानिक संस्था मतदार यादी
      • विधानसभा मतदारयादी
    • मतदार जागरूकता
      • आदेश
      • फोटो
      • चित्रफित
  • निवडणूक कार्यक्रम
    • झालेल्या निवडणूका
      • महानगरपालिका
      • नगरपालिका व नगर पंचायत
      • जिल्हा परिषद व पंचायत समिती
      • ग्रामपंचायत
    • चालु निवडणूका
    • आगामी निवडणूका
      • महानगरपालिका
      • नगरपरिषद आणि नगरपालिका
      • जिल्हा परिषद व पंचायत समिती
      • ग्रामपंचायत
  • निवडणूक निर्णय अधिकारी मदतकक्ष
    • निवडणूक विषयक कायदे व नियम
      • घटनात्मक तरतुदी
      • महानगरपालिका कायदा आणि नियम
      • नगरपरिषद आणि नगरपंचायत कायदे व नियम
      • जिल्हा परिषद-पंचायत समिती कायदा आणि नियम
      • ग्रामपंचायत कायदा आणि नियम
      • लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५०
    • हस्तपूस्तिका
      • महानगरपालिका
      • नगरपरिषद आणि नगरपालिका
      • जिल्हा परिषद व पंचायत समिती
      • ग्रामपंचायत
    • निवडणूक विषयक महत्वांच्या आदेशांची संचयीका
      • महानगरपालिका
      • नगरपालिका व नगर पंचायत
      • जिल्हा परिषद व पंचायत समिती
      • ग्रामपंचायत
    • प्रशिक्षण साहित्य
      • चित्रफित दालन
      • कृती दर्शिका New
    • महत्वपुर्ण न्यायालयिन निर्णय
  • उमेदवार
    • सामान्य सूचना - आदेश
    • विशिष्ट सूचना
  • राजकिय पक्ष
    • सामान्य आदेश
      • नोंदणी बद्दल
      • महत्चाचेआदेश
    • राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांचेकडे नोंदणीकृत पक्ष
    • राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी नोंदणी रद्द केलेले पक्ष
  • कार्यक्रम
    • चित्रफित
    • छायाचित्र
  • प्रकाशने
    • प्रसिध्दीपत्रक
    • वार्तापत्रके
    • पुस्तके
  • माहितीचा अधिकार
    • माहिती अधिकार अधिनियम - २००५ कलम ४ अंतर्गत प्रसिण्द करावयाची माहिती
    • नागरिकांची सनद
  • ईव्हीएम
    • चित्रफित
    • आदेश
  • अभिप्राय
  • संपर्क
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide
Image slide

राज्य निवडणूक आयोगाची भूमिका

 

राज्य निवडणूक आयोग ही स्वायत्त, संव‍िधानीक संस्था असून राज्यकारभाराच्या तिसऱ्या स्तराच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, ज्यामध्ये पंचायत राज संस्था व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश होतो, निवडणूका घेण्याची संविधानिक जबाबदारी आयोगावर आहे.

सन १९९२ पुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या संबधित राज्य शासनाकडून घेण्यात येत असत. सन १९९२ मध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांना कायदेशिर दर्जा देण्यासाठी, तसेच देशाच्या जडणघडणीत त्यांना योग्य ते स्थान देण्यासाठी भारतीय संविधानात 73 व 74 वी घटना दुरुस्ती करण्यात आली.

अनुच्छेद 243 ट (243 K) व अनुच्छेद 243 यक (243 ZA) चा समावेश करुन प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोग या संविधानीक संस्थेची स्थापना करण्यात आली व आयोगावर, निवडणुकांसाठी आवश्यक मतदार याद्या तयार करण्याचे तसेच निवडणुकांचे 'अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण' करण्याची संविधानीक जबाबदारी सोपविण्यात आली. 73 व 74 वी घटना दुरुस्तीस अनुसरून, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली.

अधिक वाचा

महत्त्वाची सूचना

नविन

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र मार्फत नसून भारत निवडणूक आयोगामार्फत राबविला जात आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी, येथे भेट द्या.
https://voters.eci.gov.in किंवा https://ceoelection.maharashtra.gov.in

नवीनतम अद्यतने सर्व सूचना पहा

  • निवडणूक-संबंधित कार्यालयांच्या माहितीबाबत... +अधिक
  • नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनाचा... +अधिक
  • नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्राचा... +अधिक
  • महानगरपालिकेची पक्षनिहाय अंतिम... +अधिक
Affidavit of Final Contesting Candidate
Local Body Election

महत्वपुर्ण आदेश
शोध

You will be re-directed to
On-Goin election page
क्लिक करा

मतदार
शोध

You will be re-directed to
Voter Search election's voter list site
क्लिक करा

ऑनलाईन
नामांकन फॉर्म

You will be re-directed to Online
Nomination Form
क्लिक करा

मतधिकार
मोबाइल ॲप

छायाचित्र दालन

Slide 3
Slide 4
Slide 5
Slide 6
Slide 7
Slide 8

उपयुक्त दुवे

  • साईटमॅप
  • धोरणे आणि अस्वीकार
  • मदत
  • वापरसुलभता

जलद दुवे - वेब दुवे

  • भारत सरकार
  • महाराष्ट्र शासन
  • मुख्य निवडणूक अधिकारी

सामाजिक अद्यतने

Blogger

वेबसाइट अभ्यागत

  • दर्शक सारांश
  • शेवटचे पुनरावलोकन: : 17-11-2026

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

महाआयटी द्वारा विकसित

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.

बंद करा बाह्य संकेतस्थळावर जा