व्हि रामचंद्रन यांच्या स्मरणार्थ, जनाग्रह शहर प्रशासन पुरस्कार २०२०, आयोजित "संगणीकृत प्रभागनिहाय मतदार यादी तयार करणे" यासाठी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र "सर्वौत्कृष्ट राज्य निवडणूक आयोग " पुरस्काराने सन्मानित
26 जानेवारी २०१6
महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट चलचित्रासाठी सन्मानित
09 मे २०१3
¨ई-महाराष्ट्रा° द्वारे निवडणुकप्रक्रियेतील प्रभाग नकाशे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सन्मानित
27 फेब्रुवारी २०१३
मराठी विकास संस्था व सी-डॅक द्वारा उत्कृष्ट संकेतस्थळासाठी सन्मानित
10 ऑक्टोबर २०१२
¨एंटरप्रायझेस ड्रायव्हिंग ग्रोथ आणि एक्सलन्स थ्रु आयटी° यांचेकडून निवडणुकप्रक्रियेतील प्रभाग नकाशे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविण्यासाठी “ईडीजीई २०१२” पुरस्काराने सन्मानित
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.